Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 32

63 Mantra
8/32
Devata- दम्पती देवते Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- आर्षी गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ नऽइ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम्। पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः॥३२॥

म॒ही। द्यौः। पृ॒थि॒वी। च॒। नः॒। इ॒मम्। य॒ज्ञम्। मि॒मि॒क्ष॒ता॒म्। पि॒पृ॒ताम्। नः॒। भरी॑मभि॒रिति॒ भरी॑मऽभिः ॥३२॥

Mantra without Swara
मही द्यौः पृथिवी च न इमँयज्ञम्मिमिक्षताम् । पिपृतान्नो भरीमभिः ॥

मही। द्यौः। पृथिवी। च। नः। इमम्। यज्ञम्। मिमिक्षताम्। पिपृताम्। नः। भरीमभिरिति भरीमऽभिः॥३२॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
ज्याप्रमाणे सूर्य जलादि पदार्थांना ओढून घेतो व पर्जन्याचा वर्षाव करून सर्वांचे रक्षण करतो आणि पृथ्वी इत्यादी पदार्थांना प्रकाशित करतो. त्याप्रमाणे पती श्रेष्ठ गुणांचा व पदार्थांचा संग्रह करून रक्षण करतो आणि विद्या इत्यादी गुण प्रकट करतो. जशी पृथ्वी सर्व प्राण्यांना धारण करून त्याचे पालन करते. याप्रमाणे स्त्री व पुरुष यांनी एकत्रितपणे गृहस्थाश्रम सिद्ध करावा आणि मन, वचन, कर्माने सर्व प्राण्यांना सुख द्यावे.