Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 5 / Mantra 15

43 Mantra
5/15
Devata- विष्णुर्देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
इ॒दं विष्णु॒र्विच॑क्रमे त्रे॒धा निद॑धे प॒दम्। समू॑ढमस्य पासु॒रे स्वाहा॑॥१५॥

इ॒दम्। विष्णुः॑। वि। च॒क्र॒मे॒। त्रे॒धा। नि। द॒धे॒। प॒दम् ॥ समू॑ढ॒मिति॒ सम्ऽऊ॑ढम्। अ॒स्य॒। पा॒सु॒रे। स्वाहा॑ ॥१५॥

Mantra without Swara
इदँविष्णुर्विचक्रमे त्रेधा नि दधे पदम् । समूढमस्य पाँसुरे स्वाहा ॥

इदम्। विष्णुः। वि। चक्रमे। त्रेधा। नि। दधे। पदम्॥ समूढमिति सम्ऽऊढम्। अस्य। पासुरे। स्वाहा॥१५॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
परमेश्वराने प्रथम सूर्य, दुसरी पृथ्वी (प्रकाशरहित) व तिसरे परमाणू जग प्रकृतिरूपी कारणापासून निर्माण करून त्यांना अंतरिक्षात स्थापन केलेले आहे. पृथ्वीवर औषधी (वृक्ष-वनस्पती इत्यादी) , सूर्यामध्ये प्रकाश व आकाशात परमाणू निर्माण केलेले आहेत व सर्व जग प्राणामध्ये स्थित केलेले आहे. शतपथ ब्राह्मणात गय हा शब्द प्राणासाठी वापरलेला आहे. त्यामुळे महिधराच्या कथनानुसार त्रिविक्रम अर्थात वामनावतार धारण करून परमेश्वराने जगाची रचना केलेली आहे. हे विधान असत्य आहे.