Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 49

63 Mantra
3/49
Devata- यज्ञो देवता Rishi- और्णवाभ ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
पू॒र्णा द॑र्वि॒ परा॑ पत॒ सुपू॑र्णा॒ पुन॒राप॑त। व॒स्नेव॒ वि॒क्री॑णावहा॒ऽइ॒षमूर्ज॑ꣳ शतक्रतो॥४९॥

पू॒र्णा। द॒र्वि॒। परा॑। प॒त॒। सुपू॒र्णेति॒ सुऽपूर्णा। पुनः॑। आ। प॒त॒। वस्नेवेति॑ व॒स्नाऽइ॑व। वि। क्री॒णा॒व॒है॒। इष॑म्। ऊर्ज॑म्। श॒त॒क्र॒तो॒ऽइति॑ शतऽक्रतो ॥४९॥

Mantra without Swara
पूर्णा दर्वि परा पत सुपूर्णा पुनरा पत । वस्नेव वि क्रीणावहा इषमूर्जँ शतक्रतो ॥

पूर्णा। दर्वि। परा। पत। सुपूर्णेति सुऽपूर्णा। पुनः। आ। पत। वस्नेवेति वस्नाऽइव। वि। क्रीणावहै। इषम्। ऊर्जम्। शतक्रतोऽइति शतऽक्रतो॥४९॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात उपमालंकार आहे. जेव्हा माणसे सुगंधी पदार्थ अग्नीला अर्पण करून हवन करतात तेव्हा ते पदार्थ अंतरिक्षात जाऊन वायू, वृष्टिजल शुद्ध करून पृथ्वीवर येतात. ज्यामुळे जव इत्यादी पदार्थ शुद्ध होऊन बल व सुख देतात. जसे वैश्य लोक रुपये इत्यादींचे देणे-घेणे करून अनेक प्रकारचे धान्य इत्यादी पदार्थ विकतात किंवा विकत घेतात. तसेच आपणही अग्नीला शुद्ध द्रव्ये अर्पण करून पर्जन्य इत्यादी अनेक प्रकारचे सुख विकत घेतो व पुन्हा वृष्टी व सुखासाठी अग्नीद्वारे हवन करतो.