Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

Yajurveda Adhyay 22 / Mantra 10

34 Mantra
22/10
Devata- सविता देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
हिर॑ण्यपाणिमू॒तये॑ सवि॒तार॒मुप॑ह्वये। स चेत्ता॑ दे॒वता॑ प॒दम्॥१०॥

हिर॑ण्यपाणि॒मिति॒ हिर॑ण्यऽपाणिम्। ऊ॒तये॑। स॒वि॒तार॑म्। उप॑। ह्व॒ये॒। सः। चेत्ता॑। दे॒वता॑। प॒दम् ॥१० ॥

Mantra without Swara
हिरण्यपाणिमूतये सवितारमुपह्वये । स चेत्ता देवता पदम् ॥

हिरण्यपाणिमिति हिरण्यऽपाणिम्। ऊतये। सवितारम्। उप। ह्वये। सः। चेत्ता। देवता। पदम्॥१०॥

Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi)

मराठी
Yajurveda Marathi Bhashya (Mata Savita Joshi) - मराठी
Essence
या मंत्रात पूर्वीच्या मंत्राप्रमाणेच गायत्री (ज्याला गुरुमंत्र असेही म्हणतात) प्रमाणेच अर्थ आहे, हे माणसांनी जाणावे. चेतन परमेश्वराची उपासना सोडून कोणत्याही जड पदार्थांची उपासना कधीही करू नये. कारण ज्या जड पदार्थांची उपासना केली जाते तो लाभ किंवा हानी देणारा व रक्षण करणारा नसतो त्यामुळे सर्व चेतन जीवांनी चेतनस्वरूप परमेश्वराची उपासना करावी इतर जड पदार्थांची उपासना करणे योग्य नाही.