Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 54

63 Mantra
8/54
Devata- परमेष्ठीप्रजापतिर्देवता Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- निचृत् ब्राह्मी उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
प॒र॒मे॒ष्ठ्यभिधी॑तः प्रजाप॑तिर्वा॒चि व्याहृ॑ताया॒मन्धो॒ऽअच्छे॑तः। सवि॒ता स॒न्यां वि॒श्वक॑र्मा दी॒क्षायां॑ पू॒षा सो॑म॒क्रय॑ण्याम्॥५४॥

प॒र॒मे॒ष्ठी। प॒र॒मे॒स्थीति॑ परमे॒ऽस्थी। अ॒भिधी॑त॒ इत्य॒भिऽधी॑तः। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः। वा॒चि। व्याहृ॑ताया॒मिति॑ विऽआहृ॑तायाम्। अन्धः॑। अच्छे॑त॒ इत्यच्छ॑ऽइतः। स॒वि॒ता। स॒न्याम्। वि॒श्वक॒र्म्मेति॑ वि॒श्वऽक॑र्म्मा। दी॒क्षाया॑म्। पू॒षा। सो॒म॒क्रय॑ण्या॒मिति॑ सोम॒ऽक्रय॑ण्याम् ॥५४॥

Mantra without Swara
परमेष्ठ्यभिधीतः प्रजापतिर्वाचि व्याहृतायामन्धो अच्छेतः सविता सन्याँविश्वकर्मा दीक्षायाम्पूषा सोमक्रयण्यामिन्द्रश्च॥

परमेष्ठी। परमेस्थीति परमेऽस्थी। अभिधीत इत्यभिऽधीतः। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः। वाचि। व्याहृतायामिति विऽआहृतायाम्। अन्धः। अच्छेत इत्यच्छऽइतः। सविता। सन्याम्। विश्वकर्म्मेति विश्वऽकर्म्मा। दीक्षायाम्। पूषा। सोमक्रयण्यामिति सोमऽक्रयण्याम्॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (विद्वानाचे वचन) हे गृहस्थजनहो, तुम्ही (व्याहतायाम्) उच्चारित वा उपदिष्ट अशा (वाचि) वेदवाणीमध्ये (परमेष्ठी) परमानन्दमय आणि (प्रजापति:) समस्त प्रजांचा स्वामी त्या ईश्वरास (अच्छेत:) उत्तमरीत्या प्राप्त करू शकता. (वेदाध्ययनाने ईश्वरास जाणू शकता) तसेच (विश्वकर्मा) सर्व विद्या आणि व्यवहारांमध्ये कुशल अशा सर्वप्रकारे श्रेष्ठ सभापतीचे (दीक्षायाम्) सभेच्या नियम-उपनियमाप्रमाणे (सोमक्रयण्याम्) ऐश्वर्य प्राप्त करण्यासाठी सहकार्य घेऊ शकता. त्याचप्रमाणे (पूषा) शक्तीदायक औषधी आदीद्वारे सर्वांचे पोषण करणार्‍या उत्तम वैद्याला प्राप्त करू शकता. तसेच तुम्ही जर सनातन सत्य जाणण्यासाठी (सविता) सकळ जगदुत्पादक परमेश्वराला परमेश्वराला (अभिधीत:) विचारपूर्वक धारण केले, आणि (अन्ध:) उत्तम सुसंस्कारित अन्नाचे सेवन केले, तर तुम्ही सदा सुखी राहाल. ॥54॥
Essence
भावार्थ - जर ईश्वराने वेदविद्या देऊन सांसारिक जीवांना आणि गुण, कर्म, स्वभाव देऊन जगाला उपकृत केले नसते, तर कोणाही मनुष्याला विद्या आणि गुण कर्मादींचे ज्ञान झाले नसते. आणि विद्या व इतर पदार्थांशिवाय निरंतर सुखप्राप्ती कशी जरें होऊ शकेल? ॥54॥
Subject
पुनश्च पुढील मंत्रात गढहस्थकर्माविषयीच कथन केले आहे -