Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 8 / Mantra 42

63 Mantra
8/42
Devata- पत्नी देवता Rishi- कुसुरुविन्दुर्ऋषिः Chhand- स्वराट ब्राह्मी उष्णिक्, Swara- ऋषभः
Mantra with Swara
आजि॑घ्र क॒लशं॑ म॒ह्या त्वा॑ विश॒न्त्विन्द॑वः। पुन॑रू॒र्जा निव॑र्त्तस्व॒ सा नः॑ स॒हस्रं॑ धुक्ष्वो॒रुधा॑रा॒ पय॑स्वती॒ पुन॒र्मावि॑शताद् र॒यिः॥४२॥

आ। जि॒घ्र॒। क॒लश॑म्। म॒हि॒। आ। त्वा॒। वि॒श॒न्तु॒। इन्द॑वः। पुनः॑। ऊ॒र्जा। नि। व॒र्त्त॒स्व॒। सा। नः॒। स॒हस्र॑म्। धु॒क्ष्व॒। उ॒रुधा॒रेत्यु॒रुऽधा॑रा। पय॑स्वती। पुनः॑। मा॒। आ। वि॒श॒ता॒त्। र॒यिः ॥४२॥

Mantra without Swara
आजिघ्र कलशम्मह्या त्वा विशन्त्विन्दवः पुनरूर्जा निवर्तस्व सा नः सहस्रन्धुक्ष्वोरुधारा पयस्वती पुनर्माविशताद्रयिः ॥

आ। जिघ्र। कलशम्। महि। आ। त्वा। विशन्तु। इन्दवः। पुनः। ऊर्जा। नि। वर्त्तस्व। सा। नः। सहस्रम्। धुक्ष्व। उरुधारेत्युरुऽधारा। पयस्वती। पुनः। मा। आ। विशतात्। रयिः॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (महि) प्रशंसनीय गुणवती स्त्री (पत्नी) तू (उसधारा) विद्यावती आणि उत्तम संस्कार धारण करणारी तसेच (पयस्वती) घराला चांगल्या अन्याने आणि शुद्ध जनाने परिपूर्ण ठेवतेस. गृहाश्रमाच्या कार्यासाठी आणलेल्या नवीन मडके मडक्याना (आजिघ्र) वास घे (मडके नवीन असल्यास त्याचा विशिष्ट वास येतो हे त्यामुळे मडके व जल ताजे असण्याची खात्री होते) आणि त्या घटाला ताच्या पाण्याने भर व त्याच्या सुवासाचा आनंद घे. (पुन:) नंतर (त्वा) तुला (सहस्रम्) (गृहाश्रमामध्ये) असंख्य (इन्दव:) सोम आदी औषधांचे रस (आविशुन्तु) प्राप्त व्हावेत. ज्यामुळे तू दु:खापासून (निवर्तस्व) दूर राहशील अर्थात तुला कधीही दु:ख प्राप्त होऊ नयेत. तू (ऊर्जा) स्ववलाने (न:) आम्हाला (घरातील लोकांना) (धुदव) परिपूर्ण वा संतुष्ट कर. (पुन:) आणि त्यानंतर (मा) मनादेखील (रयि:) धनसंपत्ती (आविशतात्) मिळो ॥42॥
Essence
भावार्थ - विदुषी स्त्रियांना उचित आहे की ज्याप्रकारचे उत्तम परीक्षित ------ त्या पदार्थ खातात, त्याच प्रकारचे भोजन आपल्या पतीस द्यावे. यामुळे पतीच्या बुद्धी, शक्ती आणि विद्या-ज्ञानामध्ये वृद्धी होईल तसेच पत्नीने घरात धन, समृद्धी वाढत राहील, असे यत्न करावेत ॥42॥
Subject
आता गृहस्थधर्मामध्ये स्त्रीच्या कर्तव्याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे-