Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 41

48 Mantra
7/41
Devata- सूर्य्यो देवता Rishi- प्रस्कण्व ऋषिः Chhand- भूरिक् आर्षी गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
उदु॒ त्यं जा॒तवे॑दसं दे॒वं व॑हन्ति के॒तवः॑। दृ॒शे विश्वा॑य॒ सूर्य॒ꣳ स्वाहा॑॥४१॥

उत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। त्यम्। जा॒तवे॑दस॒मिति॑ जा॒तऽवे॑दसम्। दे॒वम्। व॒ह॒न्ति॒। के॒तवः॑। दृ॒शे। विश्वा॑य। सूर्य्य॑म्। स्वाहा॑ ॥४१॥

Mantra without Swara
उदु त्यञ्जातवेदसन्देवं वहन्ति केतवः । दृशे विश्वाय सूर्यँ स्वाहा ॥

उत्। ऊँऽइत्यूँ। त्यम्। जातवेदसमिति जातऽवेदसम्। देवम्। वहन्ति। केतवः। दृशे। विश्वाय। सूर्य्यम्। स्वाहा॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - सूर्याची किरणें (विश्वाय) समस्त जगाच्या प्रयोजनाकरिता (जातवेदसम्) उत्पन्न झालेल्या सर्व पदार्थांनी सूर्याचे ज्ञान करून देतात अथवा सर्व मूर्त पदार्थांचा प्रकाशित वा व्यक्त करतात (किरणांमुळे प्राणी सूर्याला जाणतात ना सर्व मूर्त पदार्थांना पाहू शकतात.) (त्यम्) त्या (सूर्य्यम्) (देवम्) दिव्य गुणयुक्त सूर्याला त्याची किरणे (उ) निश्चयाने (उत्) (वहन्ति) सर्वत्र प्रसारित करतात, (वहम करून सर्वत्र नेतात) त्या किरणांप्रमाणे (केतव:) उत्कृष्ट ज्ञान आणि (स्वाहा) सत्व वाणीचा उपदेश माणसाला परब्रह्मापर्यंत नेतो. ॥41॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्याची किरणें प्राण्यांना सूर्याचे ज्ञान करून देतात (वस्तूंना प्रकाशित करून प्राणंना मूर्त पदार्थांचे ज्ञान करून देतात) तद्वत माणसाची अनेक विद्यांमध्ये कुशल अशी बुद्धी ईश्वराचे ज्ञान करून देते ॥ 41॥
Subject
यानंतरच्या मंत्रात सूर्याची उपमा देऊन ईश्वराच्या गुणांचे वर्णन केले आहे -