Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 7 / Mantra 10

48 Mantra
7/10
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- त्रिसदस्युर्ऋषिः Chhand- ब्राह्मी बृहती, Swara- मध्यमः
Mantra with Swara
रा॒या व॒यꣳ स॑स॒वासो॑ मदेम ह॒व्येन॑ दे॒वा यव॑सेन॒ गावः॑। तां धे॒नुं मि॑त्रावरुणा यु॒वं नो॑ वि॒श्वाहा॑ धत्त॒मन॑पस्फुरन्तीमे॒ष ते॒ योनि॑र्ऋता॒युभ्यां॑ त्वा॥१०॥

रा॒या। व॒यम्। स॒स॒वास॒ इति॑ सस॒ऽवासः॑। म॒दे॒म॒। ह॒व्ये॑न। दे॒वाः। यव॑सेन। गावः॑। ताम्। धे॒नुम्। मि॒त्रा॒व॒रु॒णा॒। यु॒वम्। नः॒। वि॒श्वाहा॑। ध॒त्त॒म्। अन॑पस्फुरन्ती॒मित्यन॑पऽस्फुरन्तीम्। ए॒षः। ते॒। योनिः॑। ऋ॒ता॒युभ्या॑म्। ऋ॒त॒युभ्या॑मित्यृ॑तयुऽभ्या॑म्। त्वा॒ ॥१०॥

Mantra without Swara
राया वयँ ससवाँसो मदेम हव्येन देवा यवसेन गावः । तान्धेनुम्मित्रावरुणा युवन्नो विश्वाहा धत्तमनपस्फुरन्तीमेष ते योनिरृतायुभ्यान्त्वा ॥

राया। वयम्। ससवास इति ससऽवासः। मदेम। हव्येन। देवाः। यवसेन। गावः। ताम्। धेनुम्। मित्रावरुणा। युवम्। नः। विश्वाहा। धत्तम्। अनपस्फुरन्तीमित्यनपऽस्फुरन्तीम्। एषः। ते। योनिः। ऋतायुभ्याम्। ऋतयुभ्यामित्यृतयुऽभ्याम्। त्वा॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (ससवांस:) चांगले किंवा वाईट यामध्ये ज्याप्रमाणे (यवसेन) गवत- चारा यामुळे (गाव:) गायी आदी पशू आनन्दित होतात, त्याप्रमाणे तुम्ही आणि (वयम्) तुम्ही दोघे (न:) आमच्यासाठी (विश्वाहा) सर्व दिनीं सर्वकाळी (अनपस्फुरंतीम्) सत्यज्ञान करून देणारी (धेनुम्) वाणी (धतम्) धारणा करा (विद्वान म्हणतात) हे यमनाम, (ते) तुझी (एष:) ही जी विद्याप्राप्तीविषयी जिज्ञासा आहे, जे विद्यारुप (योनि:) घर आहे त्यानी (ऋतायुभ्याम्) सत्यव्यवहाराची कामना करणार्‍या अशा (त्वा) तुझा व तुझ्यासारख्या अन्य जिज्ञासू व्यक्तींचा आम्ही स्वीकार करतो ( (विद्यादान करण्यासाठी तुम्हाला पात्र समजून आपल्याजवळ घेतो ॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा आणि वाचकलुप्तोपमा अलंकार आहेत. मनुष्यांनी आपल्या पुरुषार्थ व श्रम करीत विद्वतजन्नाचा संग धरावा त्याद्वारे परोपकार करीत कामना पूर्ण करणार्‍या वेदवाणीला प्राप्त करून सदैव आनंदी असावे ॥10॥
Subject
या पुढील मंत्रात देखील योगाध्यापक आणि योगसाधक यांच्या कार्यांच्याविषयी सांगितले आहे -