Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 39 / Mantra 12

13 Mantra
39/12
Devata- अग्निर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
तप॑से॒ स्वाहा॒ तप्य॑ते॒ स्वाहा॒ तप्य॑मानाय॒ स्वाहा॑ त॒प्ताय॒ स्वाहा॑ घ॒र्माय॒ स्वाहा॑। निष्कृ॑त्यै॒ स्वाहा॒ प्राय॑श्चित्यै॒ स्वाहा॑ भेष॒जाय॒ स्वाहा॑॥१२॥

तप॑से। स्वाहा॑। तप्य॑ते। स्वाहा॑। तप्य॑मानाय। स्वाहा॑। त॒प्ताय॑। स्वाहा॑। घ॒र्माय॑। स्वाहा॑ ॥ निष्कृ॑त्यै। निःऽकृ॑त्या॒ इति॒ निः॒ऽकृ॑त्यै। स्वाहा॑। प्राय॑श्चित्यै। स्वाहा॑। भे॒ष॒जाय॑। स्वाहा॑ ॥१२ ॥

Mantra without Swara
तपसे स्वाहा तप्यते स्वाहा तप्यमानाय स्वाहा तप्ताय स्वाहा घर्माय स्वाहा । निष्कृत्यै स्वाहा प्रायश्चित्त्यै स्वाहाभेषजाय स्वाहा ॥

तपसे। स्वाहा। तप्यते। स्वाहा। तप्यमानाय। स्वाहा। तप्ताय। स्वाहा। घर्माय। स्वाहा॥ निष्कृत्यै। निःऽकृत्या इति निःऽकृत्यै। स्वाहा। प्रायश्चित्यै। स्वाहा। भेषजाय। स्वाहा॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सर्वत्र शेवटी ‘स्वाहा’ शब्द उच्चारावा) (स्मशानात उपस्थित मनुष्यांनी असे म्हणावे की) (तपसे) जो प्रतापी होता, (आता मृत्यूनंतर त्याचा प्रताप संपला म्हणून त्यासाठी (स्वाहा) (तप्यते) जो संतापी होता, त्याचा संतापही त्याच्यासवे गेला, म्हणून (स्वाहा) (तप्यमानाय) ताप वा उष्णता ज्याचा स्वभाव, त्याच्या तापासाठी (स्वाहा) (तप्ताय) जो संतप्त वा दुःखी होता त्याच्या दुःखासाठी (स्वाहा) (घर्माय) आजच्या या दिवसासाठी (स्वाहा) (निष्कृत्यै) निवारण वा मुक्तीसाठी (स्वाहा) (प्रायश्‍चित्त्यै) पापनिवृत्तीसाठी (स्वाहा) आणि (भेषजाय) सुखासाठी (जे सुख याने भोगले, ते संपले त्यासाठी) (स्वाहा) हा शब्द उच्चारीत आहोत. ॥12॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी प्राणायाम आदी उपायांनी सर्व किल्मीषांचे (पाप व मालिन्याचे) निवारण करावे. अशा रीतीने त्यानी स्वतःही सुखी व्हावे आणि इतरांनाही सुखी करावे. ॥12॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या साधनांद्वारे सुखप्राप्त करावे, याविषयी -