Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 9

28 Mantra
38/9
Devata- वायुर्देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- भुरिग्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
य॒माय॒ त्वाङ्गि॑रस्वते पितृ॒मते॒ स्वाहा॑।स्वाहा॑ घ॒र्माय॒ स्वाहा॑ घ॒र्मः पि॒त्रे॥९॥

य॒माय॑। त्वा॒। अङ्गि॑रस्वते। पि॒तृ॒मत॒ इति॑ पितृ॒मते। स्वाहा॑ ॥ स्वाहा॑। घ॒र्माय॑। स्वाहा॑। घ॒र्मः। पि॒त्रे ॥९ ॥

Mantra without Swara
यमाय त्वाङ्गिरस्वते पितृमते स्वाहा । स्वाहा घर्माय स्वाहा घर्मः पित्रे ॥

यमाय। त्वा। अङ्गिरस्वते। पितृमत इति पितृमते। स्वाहा॥ स्वाहा। घर्माय। स्वाहा। घर्मः। पित्रे॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे प्रिय पत्नी व हे पतिदेव (घर्मः) यज्ञाप्रमाणे प्रकाशमान असलेला मी (स्वाहा) सत्य वाणीद्वारे सांगतो/सांगते की (अङ्गिरस्वते) विद्युतविद्या जाणणार्‍या (यमाय) न्याय कार्ये कररार्‍या (वैज्ञानिकासाठी) (पितृमते) रक्षक व ज्ञानी संतानासाठी तुझा/तुमचा स्वीकार करतो/करते. (स्वाहा) सत्य कर्माद्वारे (पित्रे) रक्षक संतान होण्यासाठी मी तुझा/तुमचा स्वीकार करतो/करते. (वरील उद्दिष्टांसाठी पाणिग्रहणप्रसंगी दोघे हातात हात घेत आहोत.) ॥9॥
Essence
भावार्थ - या मंत्रातही (उप, यच्छामि) या क्रियापदाची अनुवृत्ती झाली आहे. जे पति-पत्नी, प्राणाप्रमाणे न्यायाला प्रिय मानतात, तसेच पितरांची (वृद्धजनांची) व विद्वज्जनांची सेवा करतात, ते ज्याप्रमाणे यज्ञामुळे सर्वांचे कल्याण होते, तद्वत ते लोकही सर्वांचे हित करतात. ॥9॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -