Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 3

28 Mantra
38/3
Devata- पूषा देवता Rishi- आथर्वण ऋषिः Chhand- भुरिक् साम्नी बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
अदि॑त्यै॒ रास्ना॑सीन्द्रा॒ण्याऽउ॒ष्णीषः॑।पू॒षासि॑ घ॒र्माय॑ दीष्व॥३॥

अदि॑त्यै। रास्ना॑। अ॒सि॒। इ॒न्द्रा॒ण्यै। उ॒ष्णीषः॑ ॥ पू॒षा। अ॒सि॒। घ॒र्माय। दी॒ष्व॒ ॥३ ॥

Mantra without Swara
अदित्यै रास्नासीन्द्राण्याऽउष्णीषः । पूषासि घर्माय दीष्व ॥

अदित्यै। रास्ना। असि। इन्द्राण्यै। उष्णीषः॥ पूषा। असि। घर्माय। दीष्व॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे कन्ये, (वधू) तू (अदित्यै) नित्य (दैनिक घरच्या कामकाजाचे) ज्ञान (रास्ना) देणारी (वा ज्ञान असणारी) (असि) आहेस. (इंन्द्राण्यै) घराला ऐश्‍वर्य प्राप्त करून देणारी नीती वा पद्धती जाणणारी असून (उष्णीषः) पगडी वा फेट्याप्रमाणे (रक्षण करणारी)(पूषा) भूमीप्रमाणे पोषण करणारी (असि) आहेस. अशी गुणवती तू (घर्माय) प्रसिद्ध-अप्रसिद्ध, ज्ञात-अज्ञात सुख देणार्‍या यज्ञासाठी (दीष्व) दान कर (धन, श्रम आदीद्वारे यज्ञाला सहकार्य करीत जा) ॥3॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे स्त्री (वधू) जसे फेटा आदी वस्त्र सुखदायक असतात, त्याप्रमाणे तू पतीकरिता सुखदायिनी हो ॥3॥
Subject
स्त्रीने (वधू वा पत्नी) काय करावे, याविषयी -