Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 38 / Mantra 25

28 Mantra
38/25
Devata- ईश्वरो देवता Rishi- दीर्घतमा ऋषिः Chhand- साम्नी पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
एधो॑ऽस्येधिषी॒महि॑ स॒मिद॑सि॒ तेजो॑ऽसि॒ तेजो॒ मयि॑ धेहि॥२५॥

एधः॑। अ॒सि॒। ए॒धि॒षी॒महि॑। स॒मिदिति॑ स॒म्ऽइत्। अ॒सि॒। तेजः॑। अ॒सि॒। तेजः॑। मयि॑। धे॒हि॒ ॥२५ ॥

Mantra without Swara
एधोस्येधिषीमहि समिदसि तेजो सि तेजो मयि धेहि ॥

एधः। असि। एधिषीमहि। समिदिति सम्ऽइत्। असि। तेजः। असि। तेजः। मयि। धेहि॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे परमेश्‍वरा, तू आमच्या (आम्हा उपासकांच्या आत्म्याला (एधः) प्रकाशमय वा ज्वलित इंधन (घृत वा बैल) प्रमाणे प्रकाशक (असि) आहेस. तू (समित्) सम्यक प्रदीप्त समिधाप्रमाणे (असि) प्रकाशक आहेस. तू (तेजः) प्रकाश देणाऱ्या विद्युतेप्रमाणे सर्व विद्या दर्शविणारा (प्रकट करणारा) (असि) आहेस. (तुला प्रार्थना करतो की) (मयि) माझ्या (हृदय व देहात) (तेजः) तेज (धेहि) धारण कर (दे) तुला प्राप्त करून आम्ही तुझे उपासक (एधिषीमहि) सर्वतः बुद्धी, मेधा प्राप्त करू (अशी तुझी कृपा होऊ दे.) ॥25॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जशी इंधनाने आणि घृताने अग्नीचा ज्वाला प्रदीप्त होतात, तसे उपासनाद्वारे परमेश्‍वर योगीजनांच्या आत्म्यात प्रकाशित होतो. ॥25॥
Subject
अग्नीच्या वर्णनावरून योगिजनांच्या कर्त्तव्या विषयी -