Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 37 / Mantra 13

21 Mantra
37/13
Devata- विद्वान् देवता Rishi- दध्यङ्ङाथर्वण ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स्वाहा॑ म॒रुद्भिः॒ परि॑ श्रीयस्व दि॒वः स॒ꣳस्पृश॑स्पाहि।मधु॒ मधु॒ मधु॑॥१३॥

स्वाहा॑। म॒रुद्भि॒रिति॑ म॒रुत्ऽभिः॑। परि॑। श्री॒य॒स्व॒। दि॒वः। स॒ꣳस्पृश॒ इति॑ स॒म्ऽस्पृशः॑। पा॒हि॒ ॥ मधु॑। मधु॑। मधु॑ ॥१३ ॥

Mantra without Swara
स्वाहा मरुद्भिः परिश्रीयस्व । दिवः सँस्पृशस्पाहि । मधु मधु मधु ॥

स्वाहा। मरुद्भिरिति मरुत्ऽभिः। परि। श्रीयस्व। दिवः। सꣳस्पृश इति सम्ऽस्पृशः। पाहि॥ मधु। मधु। मधु॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान महोदय, आपण (मरुद्भिः) मनुष्यांसह (स्वाहा) सत्क्रिया म्हणजे प्रिय आचरण करा. (मधु) कर्म (मधु) उपासना आणि (मधु) विज्ञानाचा त्यांच्यासह सेवन करा (त्या सर्वांना आपल्या कर्म आणि ज्ञानाचा लाभ होऊ द्या) तसेच (संस्पृशः) सम्यकरीत्या स्पर्श करणार्‍या (दिवः) प्रकाशरूप विद्युतेपासून (आकाशातील विजेपासून) आम्हा (शिष्यांना) (परि,पाहि) सर्वतः रक्षा करा. ॥13॥
Essence
भावार्थ - जे लोक प्रकांड विद्वानांसह कर्म, उपासना आणि ज्ञान तसेच आचरण यांचे ग्रहण करतात, त्यांची सर्वतः रक्षा होत असते आणि ऐश्‍वर्यवान होतात. ॥13॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -