Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 5

24 Mantra
36/5
Devata- इन्द्रो देवता Rishi- वामदेव ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
कस्त्वा॑ स॒त्यो मदा॑नां॒ मꣳहि॑ष्ठो मत्स॒दन्ध॑सः।दृ॒ढा चि॑दा॒रुजे॒ वसु॑॥५॥

कः। त्वा॒। स॒त्यः। मदा॑नाम्। मꣳहि॑ष्ठः। म॒त्स॒त्। अन्धसः॑ ॥ दृ॒ढा। चि॒त्। आ॒रुज॒ऽइत्या॒रुजे॑। वसु॑ ॥५ ॥

Mantra without Swara
कस्त्वा सत्यो मदानाममँहिष्ठो मत्सदन्धसः । दृढा चिदारुजे वसु ॥

कः। त्वा। सत्यः। मदानाम्। मꣳहिष्ठः। मत्सत्। अन्धसः॥ दृढा। चित्। आरुजऽइत्यारुजे। वसु॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्य, (हे ध्यानात असू दे की (तो परमेश्‍वर (मदानाम्) सर्व आनन्ददायी पदार्थापैकी (मंहिष्ठः) अधिक आनंददायक आहे. तो (कः) सुखस्वरूप असून (सत्यः) विद्यमान पदार्थात श्रेष्ठतम असून प्रजारक्षक आहे. तोच (अन्धसः) अन्न-जल आदी देऊन (त्वाम्) तुला (मत्सत्) आनंदित करीत आहे आणि तो (आरूजे) दुःखदायक (चित्त) च तुला (दृढ स्थायी (वसू) धन देतो आहे. (त्यावर विश्‍वास ठेव आणि त्याचीच उपासना कर) ॥5॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानो, जो परमेश्वर अन्न आदी पदार्थ तुम्हाला देतो, जो तुमच्यासाठी सत्य प्रगट करतो (तुम्हांला सत्यासत्यविवेक देतो) आणि धन आदी पदार्थ देऊन सर्वांना आनंदित करतो, तुम्ही त्याच ईश्‍वराची नित्य उपासना करा ॥5॥
Subject
पुन्हा तोच विषय -