Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 36 / Mantra 16

24 Mantra
36/16
Devata- आपो देवताः Rishi- सिन्धुद्वीप ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तस्मा॒ऽ अरं॑ गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ।आपो॑ ज॒नय॑था च नः॥१६॥

तस्मै॑। अर॑म्। ग॒मा॒म॒। वः॒। यस्य॑। क्षया॑य। जिन्व॑थ ॥ आपः॑। ज॒नय॑थ। च॒। नः॒ ॥१६ ॥

Mantra without Swara
तस्माऽअरङ्गमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथा च नः ॥

तस्मै। अरम्। गमाम। वः। यस्य। क्षयाय। जिन्वथ॥ आपः। जनयथ। च। नः॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे श्रेष्ठ गृहिणीनो, ज्या प्रमाणे तुम्ही (नः) आम्हाला (आपापल्या पतीला) (आपः) जलाप्रमाणे शांत व शीतल (जनपथ) करता (पतीच्या क्रोध शांत करता हृदयातील शांतभाव जागृत करता) (वः) त्याप्रमाणे आम्हीही तुमच्याशी शांतीने वागू) (च) आणि तुम्ही (यस्य) ज्या पतीच्या (क्षयाय) निवासस्थानात राहून (जिन्वय) त्याला आपल्या स्नेहमय व्यवहाराने तृप्त वा करावे (तस्मै) त्यासाठी आम्ही (घरातील अन्यजन) (अरम्) पूर्ण सामर्थ्याने (गमाम) प्रयन्त करू. ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. पति-पत्नीला हे उचित आहे की त्या दोघांना आनंद प्राप्त करावयाचा असेल, तर एकमेकाशी पाण्याप्रमाणे शीतलत्वाने वागावे आणि शुभ आचरण करीत एकमेकाशी सानंद असावे. ॥16॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -