Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 35 / Mantra 3

22 Mantra
35/3
Devata- वायु सविता च देवते Rishi- आदित्या देवा ऋषयः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
वा॒युः पु॑नातु सवि॒ता पु॑नात्व॒ग्नेर्भ्राज॑सा॒ सूर्य॑स्य॒ वर्च॑सा।वि मु॑च्यन्तामु॒स्रियाः॑॥३॥

वा॒युः। पु॒ना॒तु॒। स॒वि॒ता। पु॒ना॒तु॒। अ॒ग्नेः। भ्राज॑सा। सूर्य्य॑स्य॒ वर्च॑सा ॥ वि। मु॒च्य॒न्ता॒म्। उ॒स्रियाः॑ ॥३ ॥

Mantra without Swara
वायुः पुनातु सविता पुनात्वग्नेर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा । विमुच्यन्तामुस्रियाः ॥

वायुः। पुनातु। सविता। पुनातु। अग्नेः। भ्राजसा। सूर्य्यस्य वर्चसा॥ वि। मुच्यन्ताम्। उस्रियाः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (वायुः) पवन (अग्नेः) विद्युतेच्या (भ्राजसा) दीप्तीद्वारा तसेच (सूर्यस्य) सूर्याच्या (वर्चसा) तेजाद्वारे आम्हाला (आम्हा जीवात्म्यांना) (पुनातु) पवित्र करो आणि (उस्त्रियाः) किरणांनी (मुच्यन्ताम्) आम्हाला सोडून द्यावे. ॥3॥
Essence
भावार्थ - जेव्हा जीवात्मा देहाचा त्याग करतो, तेव्हां विद्युत आणि सूर्याच्या प्रकाश आणि वायू आदींना प्राप्त होऊन (सूर्य आणि वायूच्या साह्याने जातात व शेवटी मातृगर्भात प्रविष्ट होतात. तेव्हा किरणे की ज्यांच्यासह प्रवास करीत होता, ती किरणे त्याला सोडून देतात. ॥3॥
Subject
जीवांच्या कर्मगतीविषयी -