Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 41

58 Mantra
34/41
Devata- पूजा देवता Rishi- सुहोत्र ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
पूष॒न्तव॑ व्र॒ते व॒यं न रि॑ष्येम॒ कदा॑ च॒न।स्तो॒तार॑स्तऽइ॒ह स्म॑सि॥४१॥

पूष॑न्। तव॑। व्र॒ते व॒यम्। न। रि॒ष्ये॒म॒। कदा॑। च॒न ॥ स्तो॒तारः॑। ते॒। इ॒ह। स्म॒सि॒ ॥४१ ॥

Mantra without Swara
पूषन्तव व्रते वयन्न रिष्येम कदा चन । स्तोतारस्तऽइह स्मसि ॥

पूषन्। तव। व्रते वयम्। न। रिष्येम। कदा। चन॥ स्तोतारः। ते। इह। स्मसि॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (पूषन्) पोषणकर्ता परमेश्‍वर अथवा हे आप्त विद्वान, (वयम्) आम्ही (उपासक वा सज्जन माणसें) (तव) तुमच्या (व्रते) स्वभाव नियमांप्रमाणे वागणूक करू, कारण की त्यामुळे आम्ही (कदा, चन) कधीही (न) (रिष्यम) दुःखी, उद्विग्न वा चिंतित स्तोवरः) स्तुती वा उपासना करणारे सदासुखी (स्मसि) होतात. ॥41॥
Essence
भावार्थ - जे लोक परमेश्‍वराच्या अथवा आप्त विद्वानांच्या गुण, कर्म, स्वभावानुकूल वागतात, त्यांच्या सुख-आनंदाचा कधी नाश होत नाही. ॥41॥
Subject
ईश्‍वराचे उपासक आणि आप्तजनांचे सेवक कसे असतात, याविषयी -