Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 34 / Mantra 29

58 Mantra
34/29
Devata- अश्विनौ देवते Rishi- कुत्स ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अप्न॑स्वतीमश्विना॒ वाच॑म॒स्मे कृ॒तं नो॑ दस्रा वृषणा मनी॒षाम्।अ॒द्यूत्येऽव॑से॒ नि ह्व॑ये वां वृ॒धे च॑ नो भवतं॒ वाज॑सातौ॥२९॥

अप्न॑स्वतीम्। अ॒श्वि॒ना॒। वाच॑म्। अ॒स्मेऽइत्य॒स्मे। कृ॒तम्। नः॒। द॒स्रा॒। वृ॒ष॒णा॒। म॒नी॒षाम् ॥अ॒द्यू॒त्ये। अव॑से। नि। ह्व॒ये॒। वा॒म्। वृ॒धे। च॒। नः॒। भ॒व॒त॒म्। वाज॑साता॒विति॒ वाज॑ऽसातौ ॥२९ ॥

Mantra without Swara
अप्नस्वतीमश्विना वाचमस्मे कृतन्नो दस्रा वृषणा मनीषाम् । अद्यूत्ये वसे नि ह्वये वाँवृधे च नो भवतँवाजसातौ ॥

अप्नस्वतीम्। अश्विना। वाचम्। अस्मेऽइत्यस्मे। कृतम्। नः। दस्रा। वृषणा। मनीषाम्॥अद्यूत्ये। अवसे। नि। ह्वये। वाम्। वृधे। च। नः। भवतम्। वाजसाताविति वाजऽसातौ॥२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (दस्रा) दुःखनाशक आणि (वृषणा) सुख वर्षक, (अश्‍विना) सर्व विद्यांत पारंगत अध्यापक आणि उपदेशकजन, आपण दोघे (अस्मे) आमच्या (आम्हा शिष्यांच्या (वाचम्) वाणीला (च) आणि (मनीषाम्) बुद्धीला (अप्नस्वतीम्) प्रशंसनीय उच्चारण आणि कर्म करणारी (कृतम्) करा. तसेच (नः) आम्हांला (अद्यूत्ये) जुगार वा अन्य गर्हित कर्म करण्याच्या स्थानापासून (अवसे) आम्हाला दूर राहण्यासाठी यत्न करा. (वाजसातौ) तसेच धनाचे विभाजन करणार्‍या संग्रामामधे (नः) आमच्या (वृधे) वृद्धीसाठी (भवतम्) उद्यम करा. यासाठी मी (आपला शिष्य) (वाम्) आपणा दोघांची (नि, ह्वये) निरंतर स्तुती करतो. आपण दोघे माझ्या उत्कर्षाकरिता यत्नशील व्हा. ॥29॥
Essence
भावार्थ - जे लोक निष्कपट, आप्त आणि दयाळू विद्वानांच्या सहवासात राहतात, ते प्रकांड धार्मिक आणि विद्वान होऊन सर्वदृष्ट्या उन्नती करतात. ते सदा विजयी होतात आणि इतरांना सुखकारी होतात. ॥29॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -