Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 87

97 Mantra
33/87
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- जमदग्निर्ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
ऋध॑गि॒त्था स मर्त्यः॑ शश॒मे दे॒वता॑तये।यो नू॒नं मि॒त्रावरु॑णाव॒भिष्ट॑यऽआच॒क्रे ह॒व्यदा॑तये॥८७॥

ऋध॑क्। इ॒त्था। सः। मर्त्यः॑। श॒श॒मे। दे॒वता॑तये॒ इति॑ दे॒वऽता॑तये ॥ यः। नू॒नम्। मि॒त्रावरु॑णौ। अ॒भिष्ट॑ये। आ॒च॒क्रे इत्या॑ऽच॒क्रे। ह॒व्यदा॑तय॒ इति॑ ह॒व्यऽदा॑तये ॥८७ ॥

Mantra without Swara
ऋधगित्था स मर्त्यः शशमे देवतातये । यो नूनम्मित्रावरुणावभिष्टयऽआचक्रे हव्यदातये ॥

ऋधक्। इत्था। सः। मर्त्यः। शशमे। देवतातये इति देवऽतातये॥ यः। नूनम्। मित्रावरुणौ। अभिष्टये। आचक्रे इत्याऽचक्रे। हव्यदातय इति हव्यऽदातये॥८७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -(यः) जो कोणी (देवतातये) विद्वानांसाठी अथवा दिव्यगुणांच्या प्राप्तीसाठी (ऋधक्) समृद्धि तसेच (अभिष्टये) इच्छित सुखाच्या प्राप्तीसाठी (राजा आणि प्रजाजनांचा सहयोग घेतो, तो यशस्वी होतो) तसेच जो कोणी (हव्यदातये) ग्रहणीय योग्य पदार्थांच्या प्रप्तीसाठी (मित्रावरूणौ) प्राण आणि उदान वायू प्रमाणे असलेल्या राजाचा आणि प्रजाचा (नूनम्) अवश्यमेव (आचक्रे) सहयोग घेतो. (सः) तो मनुष्य (इत्था) या पूर्वे पदार्थांच्या प्रपातीत (शशमे) (यशस्वी होतो म्हणून) शांत व निर्वैर असतो. ॥87॥
Essence
भावार्थ - जे राजपुरुष शम, दम आदी गुणसंपन्न असून प्रजेच्या इषटसिद्धीकरिता यत्न करतात, ते अवश्य स्वतःही समृद्धिशाली होतात. ॥87॥
Subject
पुन्हा त्याचविषयी -