Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 77

97 Mantra
33/77
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- सुहोत्रऋषिः Chhand- निचृद् गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उप॑ नः सू॒नवो॒ गिरः॑ शृ॒ण्वन्त्व॒मृत॑स्य॒ ये।सु॒मृ॒डी॒का भ॑वन्तु नः॥७७॥

उप॑। नः॒। सू॒नवः॑। गिरः॑। शृ॒ण्वन्तु॑। अ॒मृत॑स्य। ये ॥ सु॒मृ॒डी॒का इति॑ सुऽमृडी॒का भ॒व॒न्तु॒। नः॒ ॥७७ ॥

Mantra without Swara
उप नः सूनवो गिरः शृण्वन्त्वमृतस्य ये । सुमृडीका भवन्तु नः ॥

उप। नः। सूनवः। गिरः। शृण्वन्तु। अमृतस्य। ये॥ सुमृडीका इति सुऽमृडीका भवन्तु। नः॥७७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (ये) जी (नः) आमची (सूनवः) मुलें मुली (अमृतस्य) अविनाशी परमेश्‍वराविषयी अथवा नित्य अशा वेदज्ञानाविषयी (गिरः) वाणी, उपदेश वा मंत्र (उप, शृण्वन्तु) अध्यापक आदी लोकांजवळ बसून ऐकतात, ती मुलेमुली (नः) आमच्यासाठी (सुमृडीकः) श्रेष्ठ सुख देणारी (भवतु) व्हावीत. ॥77॥
Essence
भावार्थ - आई-वडिलांनी जर आपल्या मुलामुलींना ब्रह्मचर्यपालन, वेदाध्ययन आणि सुसंस्कारसंपन्न केले, तसेच त्यांना दैहिक व आत्मिक शक्तीसंपन्न बनविले, तर आईवडिलांचे ते प्रयत्न मुलामुलीसाठी अत्यंत हितकारी होतात. ॥77॥
Subject
आईवडिलांनी आपल्या मुलामुलींच्या विषयी काय केले पाहिजे, यावषियी -