Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 76

97 Mantra
33/76
Devata- इन्द्राग्नी देवते Rishi- वसिष्ठ ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒क्थेभि॑र्वृत्र॒हन्त॑मा॒ या म॑न्दा॒ना चि॒दा गि॒रा।आ॒ङ्गू॒षैरा॒विवा॑सतः॥७६॥

उ॒क्थेभिः॑। वृ॒त्र॒हन्त॒मेति॑ वृत्र॒हन्ऽत॑मा। या। मन्दा॒ना। चि॒त्। आ। गि॒रा ॥ आ॒ङ्गूषैः। आ॒विवा॑सत॒ इत्या॒विवा॑सतः ॥७६ ॥

Mantra without Swara
उक्थेभिर्वृत्रहन्तमा या मन्दाना चिदा गिरा । आङ्गूषैराविवासतः ॥

उक्थेभिः। वृत्रहन्तमेति वृत्रहन्ऽतमा। या। मन्दाना। चित्। आ। गिरा॥ आङ्गूषैः। आविवासत इत्याविवासतः॥७६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (या) जे लोक (मन्दाना) आनंददायक (वृत्रहन्तमा) अधर्मनाशक आणि पापीसंहारक सेनापती (चित्) प्रमाणे (गिस) वाणीने (आङ्गूषः) उच्च घोष करीत आणि (उक्थेभिः) प्रशंसनीय स्तुती म्हणजे वेदांचे भागरूप मंत्रात सांगितलेल्या शिल्पविद्येतून आणि विज्ञानापासून (अविवासतः) चांगल्याप्रकारे उपयोग घेतात, त्या अध्यापक आणि उपदेशकांची सर्वांनी (आ) चांगल्याप्रकारे सत्कार केला पाहिजे. ॥76॥
Essence
भावार्थ - समाजातील जे लोक सभापती व सेनाध्यक्षा प्रमाणे विद्या, विज्ञान आदी कार्यें सिद्ध करतात, आपल्या सुंदर उपदेशाद्वारे सर्वांना विद्वान करण्याकरिता झटतात, त्यांचा सर्व लोकांनी अवश्य सत्कार केला पाहिजे. ॥76॥
Subject
कोणती माणसें सत्कारास पात्र असतात-