Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 62

97 Mantra
33/62
Devata- सोमो देवता Rishi- देवल ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उपा॑स्मै गायता नरः॒ पव॑माना॒येन्द॑वे।अ॒भि दे॒वाँ२ऽइय॑क्षते॥६२॥

उप॑। अ॒स्मै॒। गा॒य॒त॒। न॒रः॒। पव॑मानाय। इन्द॑वे। अ॒भि। दे॒वान्। इय॑क्षते ॥६२ ॥

Mantra without Swara
उपास्मै गायता नरः पवमानायेन्दवे । अभि देवाँऽइयक्षते ॥

उप। अस्मै। गायत। नरः। पवमानाय। इन्दवे। अभि। देवान्। इयक्षते॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (नरः) नायक अथवा अध्यापक जनहो, तुम्ही (देवान्) विद्वानांचा (अभि) सर्वप्रकारे (इयक्षते) सत्कार करण्याची इच्छा करा आणि (अस्मै) या (पवमानाय) पवित्र करणार्‍या (इन्दवे) कोमल (म्हणजे अभ्यासात मागे असलेल्या) विद्यार्थ्याच्या (उपगायत) जवळ राहून त्याला शास्त्र शिकवीत जा. ॥62॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाताचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे जिज्ञासू विद्यार्थी व लोक अध्यापकाला प्रसन्न वा संतुष्ट करतात, तसेच अध्यापकांनी देखील त्या जिज्ञासूजनांना अध्यापन करून, शंकादीचे निवारण करून संतुष्ट करावे. ॥62॥
Subject
अध्ययन -अध्यापन करणार्‍यांनी कसे वागावे, याविषयी -