Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 57

97 Mantra
33/57
Devata- मित्रावरुणौ देवते Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
मि॒त्रꣳ हु॑वे पू॒तद॑क्षं॒ वरु॑णं च रि॒शाद॑सम्।धियं॑ घृ॒ताची॒ साध॑न्ता॥५७॥

मि॒त्रम्। हु॒वे॒। पू॒तद॑क्ष॒मिति॑ पू॒तऽद॑क्षम्। वरु॑णम्। च॒। रि॒शाद॑सम् ॥ धिय॑म्। घृ॒ताची॑म्। साध॑न्ता ॥५७ ॥

Mantra without Swara
मित्रँ हुवे पूतदक्षँवरुणञ्च रिशादसम् । धियङ्घृताचीँ साधन्ता॥

मित्रम्। हुवे। पूतदक्षमिति पूतऽदक्षम्। वरुणम्। च। रिशादसम्॥ धियम्। घृताचीम्। साधन्ता॥५७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे मी (एक विद्वान धर्मात्माप्रेमी मुनष्य) (धियम्) बुद्धी आणि (घृताचीम्) शीतलजल सेणार्‍या रात्रीचा (स्वीकार करतो) (साधन्ता) त्या रात्रीचा शांतीसाठी उपयोग करीत (पूतदक्षम्) शुद्ध बलयुक्त (मित्रं) मित्राला आणि (रिशादसम्) दुष्ट हिंसकांना ठार मारणार्‍या माझ्या (मित्रम्) मित्राला आणि (वरूणम्) धर्मात्मा मनुष्याला (हुवे) पुकारतो आणि त्याचा आश्रय घेतो, तद्वत तुम्हीही त्याचा स्वीकार करा त्याचा आधार घ्या. ॥57॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे प्राण आणि उदान उत्तम साधनांचा उपयोग करीत आपली कामे सिद्ध करावीत. ॥57॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -