Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 45

97 Mantra
33/45
Devata- इन्द्रवायू देवते Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
इ॒न्द्र॒वा॒यू बृह॒स्पतिं॑ मि॒त्राग्निं पू॒षणं॒ भग॑म्।आ॒दि॒त्यान् मारु॑तं ग॒णम्॥४५॥

इ॒न्द्र॒वा॒यूऽइती॑न्द्रवा॒यू। बृह॒स्पति॑म्। मि॒त्रा। अ॒ग्निम्। पू॒षण॑म्। भग॑म् ॥ आ॒दि॒त्यान्। मारु॑तम्। ग॒णम् ॥४५ ॥

Mantra without Swara
इन्द्रवायू बृहस्पतिम्मित्राग्निम्पूषणम्भगम् । आदित्यान्मारुतङ्गणम् ॥

इन्द्रवायूऽइतीन्द्रवायू। बृहस्पतिम्। मित्रा। अग्निम्। पूषणम्। भगम्॥ आदित्यान्। मारुतम्। गणम्॥४५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे आम्ही (वैज्ञानिकगण) (इन्द्रवायू) विद्युत आणि वायू यांविषयी तसेच (बृहस्पतिम्) मोठमोठ्या ग्रहादीचा रक्षक सूर्य आणि (मित्रा) प्राणाविषयी (ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग येतो, तसे तुम्हीही घ्या) तसेच (पूषणम्) पुष्टिकर (भगम्) ??? (आदित्यान्) बारा महिने आणि (मारूतम्) वायू विषयक (गणम्) समूह (अग्नि, जल आदी विषयी) (आम्ही वैज्ञानिक) ज्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून त्याला उपयोगात आणतो, तसे तुम्हीही त्या शक्तीचा उपयोग करा ॥45॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी या सृष्टीतील विद्युत आदी पदार्थांचे ज्ञान संपादित करून त्या शक्तीचा योग्य त्या कार्यात वापर करून आपले कार्यें पूर्ण करून घ्यावीत. ॥45॥
Subject
मनुष्यांनी विद्युत आदी पदार्थांचे ज्ञान संपादित करून काम करावे, -