Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 19

97 Mantra
33/19
Devata- इन्द्रवायू देवते Rishi- पुरुमीढाजमीढावृषी Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
गाव॒ऽउपा॑वताव॒तं म॒ही य॒ज्ञस्य॑ र॒प्सुदा॑। उ॒भा कर्णा॑ हिर॒ण्यया॑॥१९॥

गावः॑। उप॑। अ॒व॒त॒। अ॒व॒तम्। म॒हीऽइति॑ म॒ही। य॒ज्ञस्य॑। र॒प्सुदा॑ ॥ उ॒भा। कर्णा॑। हि॒र॒ण्यया॑ ॥१९ ॥

Mantra without Swara
गावऽउपावतावतम्मही यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥

गावः। उप। अवत। अवतम्। महीऽइति मही। यज्ञस्य। रप्सुदा॥ उभा। कर्णा। हिरण्यया॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जसे (गावः) गायी आणि किरणें (उभा) दोन्ही (रप्सुदा) रुप सुंदर करणार्‍या असून (मही) विशाल पृथ्वीला (गायी) आणि दोन्ही (रप्सुदा) रुप सुंदर करणार्‍या असून (मही) विशाल पृथ्वीला (गायी) आणि आकाशाला (किरणें) रक्षण प्रदान करतात, त्याप्रमाणे तुम्ही (हिरणया) सुवर्ण आभूषणांनी (कर्णा) दोन्ही कानाचे रक्षण करा आणि (यज्ञस्य) यज्ञाच्या (अवतम्) वेदी आदी भागांचे (उप, अवत) जवळ राहून त्याचे रक्षण करा. ॥19॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याची किरणें आणि गौ आदी पशू सर्व वस्तूची रक्षा करतात (उष्णता व प्रकाश देऊन सूर्यजसे रक्षण करतो आणि गौ दुग्धादीद्वारे जीवन देते) तद्वत मनुष्यांनी सुवर्ण आदी धातूंपासून निर्मित आभूषणांची सदा रक्षा करावी ॥19॥
Subject
मनुष्यांनी आपल्या आभूषण आदींची रक्षा केली पाहिजे -