Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 33 / Mantra 17

97 Mantra
33/17
Devata- सविता देवता Rishi- लुशो धानाक ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
म॒होऽअ॒ग्नेः स॑मिधा॒नस्य॒ शर्म॒ण्यना॑गा मि॒त्रे वरु॑णे स्व॒स्तये॑। श्रेष्ठे॑ स्याम सवि॒तुः सवी॑मनि॒ तद्दे॒वाना॒मवो॑ऽअ॒द्या वृ॑णीमहे॥१७॥

म॒हः। अ॒ग्नेः। स॒मि॒धा॒नस्येति॑ सम्ऽइधा॒नस्य॑। शर्म॑णि। अना॑गाः। मि॒त्रे। वरु॑णे। स्व॒स्तये॑ ॥ श्रेष्ठे॑। स्या॒म॒। स॒वि॒तुः। सवी॑मनि। तत्। दे॒वाना॑म्। अवः॑। अ॒द्य। वृ॒णी॒म॒हे॒ ॥१७ ॥

Mantra without Swara
महोऽअग्नेः समिधानस्य शर्मण्यनागा मित्रे वरुणे स्वस्तये । श्रेष्ठे स्याम सवितुः सवीमनि तद्देवानामवोऽअद्या वृणीमहे ॥

महः। अग्नेः। समिधानस्येति सम्ऽइधानस्य। शर्मणि। अनागाः। मित्रे। वरुणे। स्वस्तये॥ श्रेष्ठे। स्याम। सवितुः। सवीमनि। तत्। देवानाम्। अवः। अद्य। वृणीमहे॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - आम्ही राजपुरूष (महः) महान (समिधानस्य) प्रकाशमान (कीर्तीमंत) (अग्नेः) विज्ञानमान सभापतीच्या (शर्मणि) आश्रयात राहू. (श्रेष्ठे) श्रेष्ठजनांच्या (मित्रे) मित्रांच्या आणि (वरूणे) स्वीकारणीय अशा मनुष्यांच्याविषयी आम्ही नेहमी (अनागाः) (त्यांच्याविषयी आम्ही कधी अपराध करू नये) प्रामाणिक (स्याम) व्हावे. (अद्य) आज (सवितुः) सर्वजगाचा जो उत्पत्तिकर्ता परमेश्‍वर, त्याच्या (सवीमनि) आज्ञेत राहून (स्वस्तये) सुख प्राप्त करू आणि (देवानाम्) राज्यातील विद्वज्जनांच्या (तत्) त्या (अवः) रक्षणादी कर्माला आम्ही राजपुरूष (वृणीमहे) स्वीकार करतो (विद्वान, विचारक, सदाचारी लोकांच्या सल्याने राजपुरूषांने वागले पाहिजे) ॥17॥
Essence
भावार्थ - धार्मिक विद्वान राजपुरूषांचे कर्तव्य आहे की त्यांनी अधर्माचा त्याग करून धर्माविषयी प्रवृत्त व्हावे. परमेश्‍वराच्या सृष्टीतील विविध रचना पाहून व इतरांचे रक्षण करावे आणि त्यासाठी ईश्‍वराला सदा धन्यवाद द्यावेत. ॥17॥
Subject
पुन्हा, तोच विषय -