Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 8

22 Mantra
31/8
Devata- पुरुषो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
तस्मा॒दश्वा॑ऽअजायन्त॒ ये के चो॑भ॒याद॑तः।गावो॑ ह जज्ञिरे॒ तस्मा॒त् तस्मा॑ज्जा॒ताऽअ॑जा॒वयः॑॥८॥

तस्मा॑त्। अश्वाः॑। अ॒जा॒य॒न्त॒। ये। के। च॒। उ॒भ॒याद॑तः। उ॒भ॒याद॑त॒ इत्यु॑भ॒यऽद॑तः ॥ गावः॑। ह॒। ज॒ज्ञि॒रे॒। तस्मा॑त्। तस्मा॑त्। जा॒ताः। अ॒जा॒वयः॑ ॥८ ॥

Mantra without Swara
तस्मादश्वाऽअजायन्त ये के चोभयादतः । गावो ह जज्ञिरे तस्मात्तस्माज्जाताऽअजावयः ॥

तस्मात्। अश्वाः। अजायन्त। ये। के। च। उभयादतः। उभयादत इत्युभयऽदतः॥ गावः। ह। जज्ञिरे। तस्मात्। तस्मात्। जाताः। अजावयः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अश्‍वाः) घोडे आणि वर जे (के) काही (चा) गाढव आदी (उभयादतः) खाली आणि वर असे मुखात दोन्हीकडे दात वा दाढा असलेले पशू आहेत, ते (तस्मात्) त्वा परमेश्‍वरापासून (अजायन्त) उत्पन्न झालेले म्हणजे त्याने उत्पन्न केलेले आहेत. (तस्मात्) त्याच्यापासूनच (गावः) गायी (गाईचा उल्लेख केल्याने त्यापासून एकीकडे दात असलेले प्राणी अपेक्षित आहेत- या उल्लेखेवरून एका बाजूला दात असलेले सर्व पशू अभिप्रेत आहेत, हे जाणावे (ह) निश्‍चयाने (जज्ञिरे) गायी सारखे एकदन्तपंक्ति पशू उत्पन्न झाले आणि (तस्मात्) त्या परमेश्‍वरापासून वा त्यानेच (अजावयः) शेळी व मेंढी (जाताः) उत्पन्न केल्या, हे जाणा. ॥8॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही जाणून घ्या की ज्या सनातन पूर्ण पुरूष परमेश्‍वरापासून गौ, अश्‍व आदी ग्राम्य पशू उत्पन्न झाले आहेत, त्याच्या आज्ञेचे उल्लंघन कदापी करू नका. ॥8॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -