Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 31 / Mantra 7

22 Mantra
31/7
Devata- स्त्रष्टश्वरो देवता Rishi- नारायण ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
तस्मा॑द्य॒ज्ञात् स॑र्व॒हुत॒ऽऋचः॒ सामा॑नि जज्ञिरे।छन्दा॑सि जज्ञिरे॒ तस्मा॒द्यजु॒स्तस्मा॑दजायत॥७॥

तस्मा॑त्। य॒ज्ञात्। स॒र्व॒हुत॒ इति॑ सर्व॒ऽहुतः॑। ऋचः॑। सामा॑नि। ज॒ज्ञि॒रे॒ ॥ छन्दा॑सि। ज॒ज्ञि॒रे॒। तस्मा॑त्। यजुः॑। तस्मा॑त्। अ॒जा॒य॒त॒ ॥७ ॥

Mantra without Swara
तस्माद्यज्ञात्सर्वहुत ऋचः सामानि जज्ञिरे । छन्दाँसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्मादजायत ॥

तस्मात्। यज्ञात्। सर्वहुत इति सर्वऽहुतः। ऋचः। सामानि। जज्ञिरे॥ छन्दासि। जज्ञिरे। तस्मात्। यजुः। तस्मात्। अजायत॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही जाणून घ्या की (तस्मात्) त्यापूर्ण (यज्ञात्) अत्यंत पूजनीय (सर्वहुतः) आणि ज्याला सर्वजण सर्व काही समर्पित करतात त्या परमेश्‍वरापासूनच (ऋचः) ऋग्वेद (सामानि) सामदेव (जज्ञिरे) उत्पन्न झाले आहेत (तस्मात्) त्याच्यापासूनच (छन्दांसि) अथर्ववेद (जज्ञिरे) उत्पन्न झाला आणि (वस्मात्) त्याच्यापासूनच (यजुः) यजुर्वेद (अजायत) उत्पन्न होतो वा झाला आहे. ॥7॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्यापासून सर्व वेद उत्पन्न झाले आहेत, त्या परमेश्‍वराची तुम्ही उपासना करा. वेदांचे अध्ययन करा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे आचरण करून सुखी व्हा. ॥7॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -