Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 53

63 Mantra
3/53
Devata- मनो देवता Rishi- बन्धुर्ऋषिः Chhand- अतिपाद निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
मनो॒ न्वाह्वा॑महे नाराश॒ꣳसेन॒ स्तोमे॑न। पि॒तॄ॒णां च॒ मन्म॑भिः॥५३॥

मनः॑। नु। आ। ह्वा॒म॒हे॒। ना॒रा॒श॒ꣳसेन॑। स्तोमे॑न। पि॒तॄ॒णाम्। च॒। मन्म॑भि॒रिति॒ मन्म॑ऽभिः ॥५३॥

Mantra without Swara
मनो न्वाह्वमहे नाराशँसेन स्तोमेन । पितऋृणाञ्च मन्मभिः ॥

मनः। नु। आ। ह्वामहे। नाराशꣳसेन। स्तोमेन। पितॄणाम्। च। मन्मभिरिति मन्मऽभिः॥५३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - आम्ही (नाराशंसेन) मनुष्यांसाठी जे अतीव प्रशंसनीय आहेत (स्तोमेन) अशा चांगल्या कार्याची स्तुती करतो. (पितृणाम्) प्राण्यांचे पालन करणार्‍या ऋतूंच्या गुणांमधे अथवा ज्ञानी माणसांच्या (मन्मभिः) उत्तम ग्रहणीय गुणांमधे आपल्या (मनः) संकल्पविकल्पात्मक चित्राचा सर्व दिशांतून विरोध करून त्याला गुणांशी जोडतो (अन्वाहृामहे) (आपल्या चित्राला विद्वानांचे गुणग्रहण करणार्‍याकडे वळवितो व दृढ करतो) ॥53॥
Essence
भावार्थ - मानवजन्माच्या साफल्याकरिता मनुष्यांनी आपल्या मनाला विद्या आदी गुणांत गुंतविले पाहिजे. ज्याप्रमाणे वसंत आदी ऋतू स्वगुणवैशिष्ट्याद्वारे सर्वांना लाभ देतात व ज्याप्रमाणे विद्वज्जन क्रमाक्रमाने अनेक प्रकारच्या विद्यांचा शोध घेतात व साक्षात्कार करतात (व सर्वांचे भले करतात) त्याप्रमाणे सर्व मनुष्यांनी सतत पुरूर्षार्थ-श्रम करीत विद्या प्राप्ती करावी. ॥53॥
Subject
पुढील मंत्रात मनाचे लक्षण सांगितले आहे -