Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 44

63 Mantra
3/44
Devata- मरुतो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
प्र॒घा॒सिनो॑ हवामहे म॒रुत॑श्च रि॒शाद॑सः। क॒र॒म्भेण॑ स॒जोष॑सः॥४४॥

प्र॒घा॒सिन॒ इति॑ प्रऽघा॒सिनः॑। ह॒वाम॒हे॒। म॒रुतः॑। च॒। रि॒शाद॑सः। क॒र॒म्भेण॑। स॒जोष॑स॒ इति॑ स॒ऽजोष॑सः ॥४४॥

Mantra without Swara
प्रघासिनो हवामहे मरुतश्च रिशादसः । करम्भेण सजोषसः ॥

प्रघासिन इति प्रऽघासिनः। हवामहे। मरुतः। च। रिशादसः। करम्भेण। सजोषस इति सऽजोषसः॥४४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - आम्ही गृहस्थजन (करंभेण) अविद्यारूप दु:खापासून मुक्त होण्यासाठी (सजोषसः) सर्वांवर समान प्रेम करणार्‍या (रिशादसः) शत्रूंना नष्ट करणार्‍या (प्रघासिनः) पवन व स्वादु पदार्थांचे सेवन करणार्‍या अतिथिगणांना आणि (मरूतः) यज्ञ करणार्‍या विद्वज्जनांना त्यांचा योग्य आदर सत्कार करण्यासाठी नित्यप्रती आमंत्रण देत राहू. (आमच्या घरी अविद्या, दुखादींचा नाश करणारे विद्वान अतिथी नेहमी यावेत) वैद्यकशास्त्र जाणणार्‍या वैद्यांना शौर्यवान वीरांना आणि यज्ञकर्म करणार्‍या याज्ञिकजनांना आमंत्रित करीत राहावे व त्यांची यथोचित सेवा-सत्कार करून त्यांच्याकडून आरोग्य, वीरत्व, यज्ञ आदी उत्तमोत्तम विद्या आणि लाभ सतत प्राप्त करीत राहावेत. ॥44॥
Essence
missing
Subject
पुढील मंत्रात गृहस्थ मनुष्यांसाठी आवश्यक कर्तव्याचा उपदेश केला आहे -