Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 33

63 Mantra
3/33
Devata- आदित्यो देवता Rishi- वारुणिः सप्तधृतिः Chhand- विराट् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
ते हि पु॒त्रासो॒ऽअदि॑तेः॒ प्र जी॒वसे॒ मर्त्या॑य। ज्योति॒र्यच्छ॒न्त्यज॑स्रम्॥३३॥

ते। हि। पु॒त्रासः॑। अदि॑तेः। प्र। जी॒वसे॑। मर्त्या॑य। ज्योतिः॑। यच्छ॑न्ति। अज॑स्रम् ॥३३॥

Mantra without Swara
ते हि पुत्रासो अदितेः प्र जीवसे मर्त्याय । ज्योतिर्यच्छन्त्यजस्रम् ॥

ते। हि। पुत्रासः। अदितेः। प्र। जीवसे। मर्त्याय। ज्योतिः। यच्छन्ति। अजस्रम्॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (अदितेः), अविनाशी, कारणरूप अशी जी आहे, (पुत्रासः) सर्वत्र अंतर्बाह्य असणारे प्राण, सूर्य, पवन, जल आदीत्य त्या कारणरूप शक्तीचे पुत्र आहेत, म्हणजे त्या अविनाशी कारणरूप शक्तीपासून उत्पन्न आहेत, असे (ते) ते पुत्र (प्राण सूर्यादी) (हि) निश्‍चयाने (मर्त्याय) मर्त्य माणसाला विनाशी आणि मरणशील अशा माणसाला (जीवसे) जीवनासाठी (अजस्रम्) निरंतर (ज्योतिः) तेज अथवा प्रकाश (यच्छत्ति देतात. (प्राण, सूर्य, वायु, जलादी पदार्थ माणसाला जगण्यासाठी शक्ती देतात तसेच ते मर्त्य मनुष्याच्या मृत्यूचेही कारण होतात)
Essence
भावार्थ - कारणरूप समर्थ पदार्थांपासून उत्पन्न प्राण, सुर्य, वायु आणि जल आदी पदार्थ ज्योती म्हणजे तेजाचे दान देत सर्व प्राण्यांच्या जीवनाचे अथवा मरणाचे कारण होतात. (या सर्वामुळे जीवन व मरणही होत असते) ॥33॥
Subject
आदित्यांचे कर्म कोणते, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -