Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 3 / Mantra 30

63 Mantra
3/30
Devata- ब्रह्मणस्पतिर्देवता Rishi- सप्तधृतिर्वारुणिर्ऋषिः Chhand- निचृत् गायत्री, Swara- षड्जः
Mantra with Swara
मा नः॒ शꣳसो॒ऽअर॑रुषो धू॒र्तिः प्रण॒ङ् मर्त्य॑स्य। रक्षा॑ णो ब्रह्मणस्पते॥३०॥

मा। नः॒। शꣳसः॑। अर॑रुषः। धू॒र्तिः। प्रण॑क्। मर्त्य॑स्य। रक्ष॑। नः॒। ब्र॒ह्म॒णः॒। प॒ते॒ ॥३०॥

Mantra without Swara
मा नः शँसो अररुषो धूर्तिः प्र णङ्नर्त्यस्य । रक्षा णो ब्रह्मणस्पते ॥

मा। नः। शꣳसः। अररुषः। धूर्तिः। प्रणक्। मर्त्यस्य। रक्ष। नः। ब्रह्मणः। पते॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (ब्रह्मणस्पते) जगदीश्‍वरा, तुझा कृपेने (न:) आमची वेदविद्या (मा) (प्रणक्) कधीही नष्ट होऊ नये. याशिवाय प्रार्थना ही सी (अररूष:) दान आदी धर्मापासून दुर असलेले आणि परधन हरण करणारे (मर्त्यस्थ) जे मनुष्य आहेत, त्यांची जी (धुर्ति:) हिंसावृत्ती म्हणजे द्रोहभाव आहे, त्यांपासून (न:) आमचे सतत (रक्ष) रक्षण कर ( द्वेषी व हिंसक लोकांच्या त्रासापासून आम्हांस दूर ठेव) ॥30॥
Essence
भावार्थ- मनुष्यांनी नेहमी उत्तम कर्म करावेत आणि वाईट कर्मांचा त्याग करावा. कोणाशी द्रोह करूं नये दुर्जनांचा संग करूं नये. धर्माचे पालन, परमेश्‍वराची उपासना व स्तुती व प्रार्थना हे सर्व नित्य निरंतर करावे ॥30॥
Subject
पुनश्‍च, परमेश्‍वराची प्रार्थना का करावी, याविषयी पुढील मंत्रात सांगितले आहे -