Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 28 / Mantra 17

46 Mantra
28/17
Devata- अश्विनौ देवते Rishi- अश्विनावृषी Chhand- भुरिग्जगती Swara- निषादः
Mantra with Swara
दे॒वा दैव्या॒ होता॑रा दे॒वमिन्द्र॑मवर्द्धताम्। ह॒ताघ॑शꣳसा॒वाभा॑र्ष्टां॒ वसु॒ वार्या॑णि॒ यज॑मानाय शिक्षि॒तौ व॑सु॒वने॑ वसु॒धेय॑स्य वीतां॒ यज॑॥१७॥

दे॒वा। दैव्या॑। होता॑रा। दे॒वम्। इन्द्र॑म्। अ॒व॒र्द्ध॒ता॒म्। ह॒ताघ॑शꣳसा॒विति॑ ह॒तऽअ॑घशꣳसौ। आ। अ॒भा॒र्ष्टा॒म्। वसु॑। वार्या॑णि। यज॑मानाय। शि॒क्षि॒तौ। व॒सु॒वन॒ इति॑ वसु॒ऽवने॑। व॒सु॒धेय॒स्येति॑ वसु॒ऽधेय॑स्य। वी॒ता॒म्। यज॑ ॥१७ ॥

Mantra without Swara
देवा देव्या होतारा देवमिन्द्रमवर्धताम् । हताघशँसावाभार्ष्टाँवसु वार्याणि यजमानाय शिक्षितौ वसुवने वसुधेयस्य वीताँयज ॥

देवा। दैव्या। होतारा। देवम्। इन्द्रम्। अवर्द्धताम्। हताघशꣳसाविति हतऽअघशꣳसौ। आ। अभार्ष्टाम्। वसु। वार्याणि। यजमानाय। शिक्षितौ। वसुवन इति वसुऽवने। वसुधेयस्येति वसुऽधेयस्य। वीताम्। यज॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे विद्वान, जसे (दैव्या) उत्तम गुणांमुळे सुविख्यात असलेले (होतारा) सार्‍या जगाचे धरणकर्ता (देवा) दु:खकारक वायू आणि अग्नी (देवम्) दिव्यगुणवान (इन्द्रम्) सूर्याला (अधाताम्) वाढवितात (त्याप्रकारे तुम्ही यज्ञाने वायू, जल यांची शुद्धी करा) (हताघशंसौ) चोरांना मारण्यासाठी शक्ती संपादन व रोगनिवारण करण्याकरिता (अ, अभाष्टमि्) (वायू आणि अग्नी द्वारे यत्न करावेत) (यजमानाय) कर्मामधे प्रवृत्त जीवांकरिता (शिक्षितौ) हे वायू व अग्नी दोघे वसुधेयस्य) सर्वेश्‍वर्य धारक परमेश्‍वराने निमित्त या (वसुवने) ऐश्‍वयशाली, जगात (वसु) धन उत्पन्न करो आणि (वार्याणि) ग्रहणीय जलाला (वायू व अग्नीसह जलाला देखील) (वीताम्) प्राप्त करो. हे विद्वान, आपणही (यज) अशा प्रकारे सर्वांच्या कल्याणाकरिता यज्ञ करा. ॥17॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जो सूर्यलोकाचे कारण असलेल्या वायू आणि विद्युत यांच्या शक्तीला ओळखतात, त्यांपासून लाभ घेतात व त्याद्वारे धनसंचय करतात, ते दुष्टांना, चोर आदी अन्यायीजनांना विनष्ट करण्यात समर्थ होतात. ॥17॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -