Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 34

45 Mantra
27/34
Devata- वायुर्देवता Rishi- आङ्गिरस ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
तव॑ वायवृतस्पते॒ त्वष्टु॑र्जामातरद्भुत।अवा॒स्या वृ॑णीमहे॥३४॥

त॑व। वा॒यो॒ऽइति॑ वायो। ऋ॒त॒स्प॒ते॒। ऋ॒त॒प॒त॒ऽइत्यृ॑तऽपते। त्वष्टुः॑। जा॒मा॒तः॒। अ॒द्भु॒त॒। अवा॑सि। आ। वृ॒णी॒म॒हे॒ ॥३४ ॥

Mantra without Swara
तव वायवृतस्पते त्वष्टुर्जामातरद्भुत । अवाँस्या वृणीमहे ॥

तव। वायोऽइति वायो। ऋतस्पते। ऋतपतऽइत्यृतऽपते। त्वष्टुः। जामातः। अद्भुत। अवासि। आ। वृणीमहे॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (ऋतस्पते) सत्याचे रक्षक आणि (जामातः) जावयाप्रमाणे (सम्माननीय वा प्रिय असलेले) विद्वान, आपण (अद्भुत) आश्‍चर्यकारक कर्म करणारे असून (वायो) वायू प्रमाणे अति बलवान हे विद्वान, (त्वष्टुः) विद्येमुळे कीर्तिमंत अशा (तव) आपल्या (अवांसि) रक्षण वा आश्रयादी कर्मांचा आम्ही) (आ, वृणीमहे) स्वीकार करतो. आपणही (विद्यादान, रक्षण आणि आश्रय यासाठी आम्हा विद्यार्थी वा नागरिकांचा स्वीकार करा) ॥34॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे एक सद्गुणी सत्यभाषी आणि ईश्‍वरभक्त जावई अद्भुत गुणी असतो व म्हणून त्याची जावई म्हणून निवड केली जाते, तसा वायूदेखील स्वीकारणीय असतो ॥34॥
Subject
वायूचा स्वीकार कशाप्रमाणे करावा, याविषयी -