Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 32

45 Mantra
27/32
Devata- वायुर्देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
वायो॒ ये ते॑ सह॒स्रिणो॒ रथा॑स॒स्तेभि॒रा ग॑हि।नि॒युत्वा॒न्त्सोम॑पीतये॥३२॥

वायो॒ इति॒ वायो॑। ये। ते॒। स॒ह॒स्रिणः॑। रथा॑सः। तेभिः॑। आ। ग॒हि॒। नि॒युत्वा॑न्। सोम॑पीतय॒ इति॒ सोम॑ऽपीतये ॥३२ ॥

Mantra without Swara
वायो ये ते सहस्रिणो रथासस्तेभिरागहि । नियुत्वान्त्सोमपीतये ॥

वायो इति वायो। ये। ते। सहस्रिणः। रथासः। तेभिः। आ। गहि। नियुत्वान्। सोमपीतय इति सोमऽपीतये॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वायो) हे पवनाप्रमाणे (ज्ञानाचे वाहक व प्रसारक) विद्वान, (ते) तुमचे (ये) जे (सहस्त्रिणः) सहस्त्र मनुष्यांनी (सारथी व महारथी यांनी) युक्त (रथासः) सुंदर रथ वा यान आहेत (तेभिः) त्या यानासह आणि वीर महारथींसह (नियुत्वान्) बलवान होऊन आपण (सोमपीतये) सोम औषधींचा रस पिण्यासाठी (आ, याहि) इथे (वा आमच्या घरी या) ॥32॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जशी वायूची गती अगणित ठिकाणापर्यंत जाते, तद्वत तुम्हीदेखील प्रगतीचे विविध मार्ग चोखाळीत सामर्थ्यवान व्हा आणि ऐश्‍वर्याचा उपयोग घ्या. ॥32॥
Subject
पुन्हा तोच विषय. -