Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 21

45 Mantra
27/21
Devata- विद्वांसो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
वन॑स्प॒तेऽव॑ सृजा॒ ररा॑ण॒स्त्मना॑ दे॒वेषु॑।अ॒ग्निर्ह॒व्यꣳ श॑मि॒ता सू॑दयाति॥२१॥

वन॑स्पते। अव॑। सृ॒ज॒। ररा॑णः। त्मना॑। दे॒वेषु॑। अ॒ग्निः। ह॒व्यम्। श॒मि॒ता। सू॒द॒या॒ति॒ ॥२१ ॥

Mantra without Swara
वनस्पतेवसृजा रराणस्त्मना देवेषु । अग्निर्हव्यँ शमिता सूदयाति ॥

वनस्पते। अव। सृज। रराणः। त्मना। देवेषु। अग्निः। हव्यम्। शमिता। सूदयाति॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वनस्पते) ज्या शास्त्रांच्या आदेशाचे पालन केले पाहिजे, अशा शास्त्रांचे रक्षक आणि जिज्ञासू, हे मनुष्या, ज्याप्रमाणे (शमिता) यज्ञविषयक (अग्निः) यज्ञाग्नी (हव्यम्) होमासाठी आवश्यक अशा ग्रहणीय द्रव्यांना (सूदयाति) सूक्ष्मीकृत करून वायूत प्रसृत करतो, तद्वत, हे जिज्ञासू मनुष्य, तू (त्मना) आपल्या आत्म्याने (देवेषू) दिव्य गुणात वा विद्वज्जनात (रसणः) रमण कर (गुणांची स्वीकार कर आणि विद्वत्संगती कर) अशाप्रकारे होमयोग्य पदार्थांना (अव, सृज) उतमप्रकारे तयार कर. ॥21॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे स्वच्छ आकाशात अग्नी सुशोभित वा दीप्तीमान होतो, तद्वत विद्वज्जनांच्या सहवासात राहणारा जिज्ञासू पुरूष प्रकाशित होतो) आपली पात्रता दाखवून देतो) ॥21॥
Subject
जिज्ञासू कसा असावा, याविषयी -