Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 13

45 Mantra
27/13
Devata- यज्ञो देवता Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- निचृदुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
मध्वा॑ य॒ज्ञं न॑क्षसे प्रीणा॒नो नरा॒शꣳसो॑ऽ अग्ने। सु॒कृद्दे॒वः स॑वि॒ता वि॒श्ववा॑रः॥१३॥

मध्वा॑। य॒ज्ञम्। न॒क्ष॒से॒। प्री॒णा॒नः। नरा॒शꣳसः॑। अ॒ग्ने॒। सु॒कृदिति॑ सु॒ऽकृत्। दे॒वः। स॒वि॒ता। वि॒श्ववा॑र॒ इति॑ वि॒श्वऽवा॑रः ॥१३ ॥

Mantra without Swara
मध्वा यज्ञन्नक्षसे प्रीणानो नराशँसो अग्ने । सुकृद्देवः सविता विश्ववारः ॥

मध्वा। यज्ञम्। नक्षसे। प्रीणानः। नराशꣳसः। अग्ने। सुकृदिति सुऽकृत्। देवः। सविता। विश्ववार इति विश्वऽवारः॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) विद्वान, आपण (नराशंसः) सर्व योग्य माणसांची प्रशंसा करणारे असून (सुकृत्) उत्तम कर्म करणारे आहात. आपण (विश्‍ववारः) आम्ही करीत असलेली तुमची प्रशंसा मान्य करणारे असून (प्रीणानः) सर्वाना प्रिय अशा (सविता) ऐश्‍वर्याची कामना करणारे आहात. असे (देवः) व्यवहारात कुशल असलेले आपण (मध्वा) मधुर वचनांनी निमंत्रित केल्यास (याज्ञम्) आमच्या सुंदर सर्व हितकारी कार्याच्या वेळी (नक्षसे) येता. अशा आपणासारख्या उदार विद्वानाला आम्ही (सामानय जन) प्रसन्न करण्याचा जो यत्न करीत आहोत, (तो योग्यच आहे) ॥13॥
Essence
भावार्थ - जे लोक यज्ञात सुगंधित पदार्थ टाकून, होम करून त्याद्वारे वायू व जल यांना शुद्ध करतात, ते सर्व प्रकारचे सुख प्राप्त करतात. ॥13॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या प्रकारे सुखी व्हावे, याविषयी -