Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 25

26 Mantra
26/25
Devata- सोमो देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स्वादि॑ष्ठया॒ मदि॑ष्ठया॒ पव॑स्व सोम॒ धार॑या। इन्द्रा॑य॒ पात॑वे सु॒तः॥२५॥

स्वादि॑ष्ठया। मदि॑ष्ठया। पव॑स्व। सो॒म॒। धार॑या। इन्द्रा॑य। पात॑वे। सु॒तः ॥२५ ॥

Mantra without Swara
स्वादिष्ठया मदिष्ठया पवस्व सोम धारया । इन्द्राय पातवे सुतः ॥

स्वादिष्ठया। मदिष्ठया। पवस्व। सोम। धारया। इन्द्राय। पातवे। सुतः॥२५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शदार्थ - हे (सोम) ऐश्‍वर्ययुक्त विद्वान, आपण (इन्द्राय) (पातवे) ऐश्‍वर्याच्या रक्षणासाठी (सुतः) हा जो (आम्ही काढलेला) रस आहे, (ते प्या. आणि त्या रसाच्या) (स्वादिष्टया) अतिशय स्वादिष्ट आणि (मदिष्ठया) अत्यंत आनंददायक अशा (धार या) धारण करण्याची जी क्रिया, (सेवन करून पुष्ट व उत्साहित होण्याचा जो प्रभाव) त्या प्रभावाने (पवस्व) पवित्र व्हा. ॥25॥
Essence
भावार्थ - जे विद्वज्जन सर्व रोगनाशक आणि स्फूर्तिदायक रस पिऊन आपल्या शरीर आणि आत्मा पवित्र करतात, ते धनाढ्य होतात. ॥25॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -