Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 22

26 Mantra
26/22
Devata- सोमो देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
द्र॒वि॒णो॒दाः पि॑पीषति जु॒होत॒ प्र च॑ तिष्ठत।ने॒ष्ट्रादृ॒तुभि॑रिष्यत॥२२॥

द्र॒वि॒णो॒दा इति॑ द्रविणः॒ऽदाः। पि॒पी॒ष॒ति॒। जु॒होत॑। प्र। च॒। ति॒ष्ठ॒त॒। ने॒ष्ट्रात्। ऋ॒तुभि॒रित्यृ॒तुऽभिः॑। इ॒ष्य॒त॒ ॥२२ ॥

Mantra without Swara
द्रविणोदाः पिपीषति जुहोत प्र च तिष्ठत । नेष्ट्रादृतुभिरिष्यत ॥

द्रविणोदा इति द्रविणःऽदाः। पिपीषति। जुहोत। प्र। च। तिष्ठत। नेष्ट्रात्। ऋतुभिरित्यृतुऽभिः। इष्यत॥२२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे एक (द्रविणोदाः) धन आणि यश देणारी व्यक्ती (ऋतुभिः) वसंतादी ऋतूप्रमाणे त्या त्या ऋतूस अनुकूल असा (नेष्ट्रात्) रस मोठ्या प्रेमाने (पिपीषति) पीऊ इच्छितो, तद्वत तुम्ही पण तो (इष्यत) रस प्राप्त करा आणि (जुहोत) ग्रहण करा (प्या) अथवाः) हवन करा (च) आणि (प्र, तिष्ठति) प्रतिष्ठित माणूस व्हा. ॥22॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे विद्वान, ज्याप्रमाणे एक उत्तम वैद्यजन पथ्य भोजन करतात, स्वतः नीरोग राहून इतरांनाही रोगरहित करतात आणि प्रशंसित होतात, तद्वत तुम्ही विद्वज्जनांनाही केले पाहिजे. (स्वतः विदयवान होऊन इतरांनाही विद्वान केले पाहिजे ॥22॥
Subject
विद्वान मनुष्यांनी काय केले पाहिजे, याविषयी -