Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 20

26 Mantra
26/20
Devata- विद्वान् देवता Rishi- मेधातिथिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
अग्ने॒ पत्नी॑रि॒हा व॑ह दे॒वाना॑मुश॒तीरुप॑। त्वष्टा॑र॒ꣳ सोम॑पीतये॥२०॥

अग्ने॑। पत्नीः॑। इ॒ह। आ। व॒ह॒। दे॒वाना॑म्। उ॒श॒तीः। उप॑। त्वष्टा॑रम्। सोम॑पीतय॒ इति॒ सोम॑ऽपीतये ॥२० ॥

Mantra without Swara
अग्ने पत्नीरिहा वह देवानामुशतीरुप । त्वष्टारँ सोमपीतये ॥

अग्ने। पत्नीः। इह। आ। वह। देवानाम्। उशतीः। उप। त्वष्टारम्। सोमपीतय इति सोमऽपीतये॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अध्यापक वा अध्यापिके, तुम्ही (इह) गृहश्रमात आपल्याशी (गुण, कर्म, स्वभाव) समान असणार्‍या पतीचा तसेच (उशतीः) कामना करणार्‍या (देवानाम्) विदुषी (पत्नीः) पत्नीचा (स्वीकार करावा) तवेच तुम्ही (सोमपीतये) उत्तम औषधीचा रस पिण्यासाठी (त्वष्टारम्) तेजस्वी व वीर पुरूषाच्या (उप, आ, वह) जवळ जा (वीर पुरूषाला सोमरस देऊन त्याला उत्साहित करा. तो तुमचे रक्षण करील) ॥20॥
Essence
भावार्थ - जे लोक आपल्या मुलीना चांगले शिक्षण देऊन तिला विदुषी करतात आणि नंतर स्वयंवर विधीने तिच्यासाठी सुयोग्य पतीची निवड करून संतानोत्पत्ती करतात पिता-माताची ती संताने अत्यंत प्रशंसनीय अशी निपजतात. ॥20॥
Subject
missing