Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 17

26 Mantra
26/17
Devata- इन्द्रो देवता Rishi- महीयव ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
स न॒ऽइन्द्रा॑य॒ यज्य॑वे॒ वरु॑णाय म॒रुद्भ्यः॑। व॒रि॒वो॒वित्परि॑ स्रव॥१७॥

सः। नः॒। इन्द्रा॑य। यज्य॑वे। वरु॑णाय। म॒रुद्भ्य॒ इति॑ म॒रुत्ऽभ्यः॑। व॒रि॒वो॒विदिति॑ वरिवः॒ऽवित्। परि॑। स्र॒व॒ ॥१७ ॥

Mantra without Swara
स नऽइन्द्राय यज्यवे वरुणाय मरुद्भ्यः । वरिवोवित्परि स्रव ॥

सः। नः। इन्द्राय। यज्यवे। वरुणाय। मरुद्भ्य इति मरुत्ऽभ्यः। वरिवोविदिति वरिवःऽवित्। परि। स्रव॥१७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान, (सः) (आमच्यातर्फे आवाहन केले गेलेले) ही ते आपण (मरुद्भ्यः) सर्व मानवांसाठी (नः) आणि आम्हा जिज्ञासूजनासाठी (सदा प्राप्त व्हा) (इन्द्राय) परमैश्‍वर्यप्राप्तीसाठी आणि (यज्यवे) सर्वांत ऐक्य निर्माण करण्यासाठी तसेच (वरुणाय) श्रेष्ठजनासाठी (परिपोषित्) सेवाकार्याची आवश्यकता ओळखून आपणास सर्वप्रकारे प्राप्त व्हा (आपल्या मार्गदर्शनाने व सहकार्याने सर्व कार्में पार पडतील.) ॥17॥
Essence
भावार्थ - ज्या विद्वानाने विद्या-ज्ञानाचे जेवढे सामर्थ्य मिळविले आहे, त्याचे कर्तव्य आहे की त्या सामर्थ्याने सर्वांच्या सुखात वृद्धी करावी. ॥17॥
Subject
पुनश्‍च तोच नियम -