Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 16

26 Mantra
26/16
Devata- अग्निर्देवता Rishi- महीयव ऋषिः Chhand- निचृद्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उ॒च्चा ते॑ जा॒तमन्ध॑सो दि॒वि सद्भूम्याद॑दे। उ॒ग्रꣳशर्म॒ महि॒ श्रवः॑॥१६॥

उ॒च्चा। ते॒। जा॒तम्। अन्ध॑सः। दि॒वि। सत्। भूमि॑। आ। द॒दे॒। उ॒ग्रम्। शर्म॑। महि॑। श्रवः॑ ॥१६ ॥

Mantra without Swara
उच्चा ते जातमन्धसो दिवि सद्भूम्या ददे । उग्रँ शर्म महि श्रवः ॥

उच्चा। ते। जातम्। अन्धसः। दिवि। सत्। भूमि। आ। ददे। उग्रम्। शर्म। महि। श्रवः॥१६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (राजपुरूष) मी (एक प्रजाजन) (ते) आपण (राजातर्फे मला दिलेल्या) ज्या (उच्चा) उंच घरामधे राहतो वा ते घर ग्रहण करतो) ते घर (अन्धासः) अन्न-धान्याने परिपूर्ण आहे, (जातम्) स्वच्छ व दृढ निर्मित त्या घरात (दिवि) प्रकाश (सत्) आहे (उग्रम्) उत्तम (महि महान व (श्रवः) प्रशंसनीय ते (शर्म) मी (आ, ददे) आपल्याकडून ग्रहण करतो. ते घर (भूमि) भूमिप्रमाणे दृढ असावे (भूकंप आदी नैसर्गिक आपत्तीत अविचल असावे) ॥16॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. विद्वान वा अनुभवी शहाण्या माणसाचे कर्तव्य आहे मी अशा घरात वास्तव्य करावे की ज्या घरात सूर्याचा पुरेसा प्रकाश आहे, स्वच्छ वायू खेळतो आहे, जे घर अन्न-धान्याने भरलेले आहे आणि ज्याची उंची पुरेशी उंच आहे. अशी घरेंच सुखकर होतात. ॥16॥
Subject
पुन्हा तोच विषय -