Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 12

26 Mantra
26/12
Devata- अग्निर्देवता Rishi- नोधा गोतम ऋषिः Chhand- विराड्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यद्वाहि॑ष्ठं॒ तद॒ग्नये॑ बृ॒हद॑र्च विभावसो। महि॑षीव॒ त्वद्र॒यिस्त्वद्वाजा॒ऽउदी॑रते॥१२॥

यत्। वाहि॑ष्ठम्। तत्। अ॒ग्नये॑। बृ॒हत्। अ॒र्च॒। वि॒भा॒व॒सो॒ इति॑ विभऽवसो। महि॑षी॒वेति॒ महि॑षीऽइव। त्वत्। र॒यिः त्वत्। वाजाः॑। उत्। ई॒र॒ते॒ ॥१२ ॥

Mantra without Swara
यद्वाहिष्ठन्तदग्नये बृहदर्च विभावसो । महिषीव त्वद्रयिस्त्वद्वाजा उदीरते ॥

यत्। वाहिष्ठम्। तत्। अग्नये। बृहत्। अर्च। विभावसो इति विभऽवसो। महिषीवेति महिषीऽइव। त्वत्। रयिः त्वत् । वाजाः। उत्। ईरते॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे (विभावसो) प्रशंसनीय धनाचे स्वामी (राजन्) (अग्नये) अग्नीसाठी (अग्नी, ऊर्जा, विद्युत आदीशक्ती पोहविण्यासाठी) (यत्) जो (बृहत्) महान आणि (वाहिष्ठम्) पोहचविणारा माणूस आहे, त्या कर्मचार्‍याचा तुम्ही (अर्च) सत्कार करा (तव्) त्या उपकारक व्यक्तीच्या आम्हीही सत्कार करतो (महिषीव) राणीप्रमाणे (त्वत्) आपणांकडूनही (राजाकडून) प्रजेला (रसिः) धन आणि (त्वत्) आपणांकडून (वाजाः) अन्न आदी पदार्थ (उत्, ईरते) प्राप्त होतात. अशा त्या महान दाता (राजा व राणीचा) आम्ही प्रजाजनांनी योग्य सत्कार केला पाहिजे ॥12॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे राज्याची राणी प्रजेला सुखी करते आणि धनादी पदार्थ देते, तशाप्रकारे प्रजाजनांनी राजा कडूनदेखील धन आणि अन्य उत्तमोत्तम पदार्थ प्राप्त करावेत ॥12॥
Subject
रानीने काय केले पाहिजे, याविषयी -