Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 41

48 Mantra
25/41
Devata- यज्ञो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
चतु॑स्त्रिꣳशद्वा॒जिनो॑ दे॒वब॑न्धो॒र्वङ्क्री॒रश्व॑स्य॒ स्वधि॑तिः॒ समे॑ति।अच्छि॑द्रा॒ गात्रा॑ व॒युना॑ कृणोतु॒ परु॑ष्परुरनु॒घुष्या॒ वि श॑स्त॥४१॥

चतु॑स्त्रिꣳश॒दिति॒ चतुः॑ऽत्रिꣳशत्। वा॒जिनः॑। दे॒वब॑न्धो॒रिति॑ दे॒वऽब॑न्धोः॒। वङ्क्रीः॑। अश्व॑स्य। स्वधि॑ति॒रिति॒ स्वऽधि॑तिः। सम्। ए॒ति॒। अच्छि॑द्रा। गात्रा॑। व॒युना॑। कृ॒णो॒तु॒। परु॑ष्परुः। परुः॑परु॒रिति॒ परुः॑ऽपरुः। अ॒नु॒घुष्येत्य॑नु॒ऽघुष्य॑। वि। श॒स्त॒ ॥४१ ॥

Mantra without Swara
चतुस्त्रिँशद्वाजिनो देवबन्धोर्वङ्क्रीरश्वस्य स्वधितिः समेति । अच्छिद्रा गात्रा वयुना कृणोत परुष्परुरनुघुष्या विशस्त ॥

चतुस्त्रिꣳशदिति चतुःऽत्रिꣳशत्। वाजिनः। देवबन्धोरिति देवऽबन्धोः। वङ्क्रीः। अश्वस्य। स्वधितिरिति स्वऽधितिः। सम्। एति। अच्छिद्रा। गात्रा। वयुना। कृणोतु। परुष्परुः। परुःपरुरिति परुःऽपरुः। अनुघुष्येत्यनुऽघुष्य। वि। शस्त॥४१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जमा एक अब्रूधारी घोडेस्वार (देवबन्धोः) विद्वान वधुप्रमाणे आपले मानलेल्या (वाजिमः) वेगवान् (अश्‍वस्य) घोड्याच्या (चतुस्त्रिंशत्) चौतीस प्रकारच्या (दुडकीचाल, सरपट, भरधाव चाल, धावचाल, (आदी) (वङक्री) वाकड्या तिकड्या चाली जाणतो आणि (सम एति) घोड्याला नीट चालवतो, त्याप्रमाणे हे लोकहो, तुम्हीही (आपल्या (गात्रा) शरीरातील अंगांना (अच्छिद्रा) अभंग व विकाररहित राहू द्या. (शरीर व इंद्रियांना नियंत्रणात ठेवा) आपल्या (वयुमा) उत्तम ज्ञान (कृणोतु) जसे कोणी जपतो, तसे तुम्ही घोड्याच्या (परूष्परूः) प्रत्येक मर्मस्थळाचे (अनुधुष्य) नीट परीक्षण करून (खात्री करून घ्या की घोड्यांचे अवयव) (स्वधितिः) वज्राप्रमाणे दृढ आहेत की नाही आणि आपल्या व घोड्याच्या शरीरातील रोग (वि, शस्त) विशेषत्वाने नष्ट करून घ्या. ॥41॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे एक चतुर अश्‍वप्रशिक्षक घोड्याच्या चौतीस (म्हणजे विविध व अनेक) चाली जाणतो आणि त्याला योग्य त्या उद्दिष्टाकडे नेतो तसेच जसा एक वैद्य प्राण्यांना नीरोग करतो, तद्वत तुम्हीही पशुपालन व रक्षणादी कार्यांद्वारे आपले उत्कर्ष साध्य करून घ्या. ॥41॥
Subject
पुनश्‍च, त्या विषयी -