Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 34

48 Mantra
25/34
Devata- यज्ञो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- भुरिक् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यत्ते॒ गात्रा॑द॒ग्निना॑ प॒च्यमा॑नाद॒भि शूलं॒ निह॑तस्याव॒धाव॑ति।मा तद्भूम्या॒माश्रि॑ष॒न्मा तृणे॑षु दे॒वेभ्य॒स्तदु॒शद्भ्यो॑ रा॒तम॑स्तु॥३४॥

यत्। ते॒। गात्रा॑त्। अ॒ग्निना॑। प॒च्यमा॑नात्। अ॒भि। शूल॑म्। निह॑त॒स्येति॒ निऽह॑तस्य। अ॒व॒धाव॒ती॒त्य॑व॒ऽधाव॑ति। मा। तत्। भूम्या॑म्। आ। श्रि॒ष॒त्। मा। तृणे॑षु। दे॒वेभ्यः॑। तत्। उ॒शद्भ्य॒ऽइत्यु॒शत्ऽभ्यः॑। रा॒तम्। अ॒स्तु॒ ॥३४ ॥

Mantra without Swara
यत्ते गात्रादग्निना पच्यमानादभि शूलम्निहतस्यावधावति । मा तद्भूम्यामा श्रिषन्मा तृणेषु देवेभ्यस्तदुशद्भ्यो रातमस्तु ॥

यत्। ते। गात्रात्। अग्निना। पच्यमानात्। अभि। शूलम्। निहतस्येति निऽहतस्य। अवधावतीत्यवऽधावति। मा। तत्। भूम्याम्। आ। श्रिषत्। मा। तृणेषु। देवेभ्यः। तत्। उशद्भ्यऽइत्युशत्ऽभ्यः। रातम्। अस्तु॥३४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्या, (निहतस्य) निर्धारपूर्वक तू केलेल्या श्रमाद्वारे आणि (ते) तुझ्या (अग्निना) अंतःकरणरूप तेजाने उत्साहाने, (पच्यमानात्) पाचन म्हणजे मनन केलेल्या (गात्रात्) शरीराच्या अंग प्रत्यंगामुळे (यत्) जे (शूलम्) शीघ्र ज्ञानाची उपलब्धी होते आणि त्यामुळे सुवचन (अभि, अवधावति) तुझ्या मुखातून सगळीकडे प्रसृत होते (तुझा उपदेश सर्वजण ऐकतात) (तत्) तुझे ते सुवचन अथवा उपदेश (भूम्याम्) भूमीवर (मा, आ, श्रिषत्) नाही येत (म्हणजे तुझा उपदेश खाली पडत नाही, वाया जात नाही) तसेच (तत्) तो उपदेश (थृणेषु) काडी-गवतावरही (मा) पडत नाही. उलट ते सुवचन (उशद्भ्यः) सत्पुरूषांनी आणि (देवेभ्यः) विद्वज्जनांनी (रातम्) दिलेले वा घेतलेले (अस्तु) व्हावे. (तुझ्या हितकर वचनांनी स्वीकारावे आणि इतराना द्यावे)॥34॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, तुमचे शरीर वा जी अंगें ज्वरादीनी ग्रस्त असतील, ती वैद्यजनांनी दिलेल्या औषधांद्वारे ती रोग रहित करून घ्या-कारण की वैद्य ज्या औषधी देतात त्या ऐक्याकरिता उपकारकच असतात. ॥34॥
Subject
मनुष्यांनी कोणत्या वस्तूपासून काय काढावे, याविषयी -