Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 9

40 Mantra
24/9
Devata- अग्न्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
कृ॒ष्णग्री॑वाऽआग्ने॒या ब॒भ्रवः॑ सौ॒म्याः श्वे॒ता वा॑य॒व्याऽअवि॑ज्ञाता॒ऽअदि॑त्यै॒ सरू॑पा धा॒त्रे व॑त्सत॒र्यो दे॒वानां॒ पत्नी॑भ्यः॥९॥

कृ॒ष्णग्री॑वा॒ इति॑ कृ॒ष्णऽग्री॑वाः। आ॒ग्ने॒याः। ब॒भ्रवः॑। सौ॒म्याः। श्वे॒ताः। वा॒य॒व्याः᳕। अवि॑ज्ञाता॒ इत्यवि॑ऽज्ञाताः। अदि॑त्यै। सरू॑पा॒ऽइति॒ सऽरू॑पाः। धा॒त्रे। व॒त्स॒त॒र्य्यः᳖। दे॒वाना॑म्। पत्नी॑भ्यः ॥९ ॥

Mantra without Swara
कृष्णग्रीवाऽआग्नेया बभ्रवः सौम्याः श्वेता वायव्या अविज्ञाता अदित्यै सरूपा धात्रे वत्सतर्या देवानाम्पत्नीभ्यः ॥

कृष्णग्रीवा इति कृष्णऽग्रीवाः। आग्नेयाः। बभ्रवः। सौम्याः। श्वेताः। वायव्याः। अविज्ञाता इत्यविऽज्ञाताः। अदित्यै। सरूपाऽइति सऽरूपाः। धात्रे। वत्सतर्य्यः। देवानाम्। पत्नीभ्यः॥९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, जे (कृष्णग्रीवाः) गळा काळा असलेले पशू आहेत, ते (आग्नेयाः) अग्निदेवतामय आहेत, असे जाणावे. जे (बभ्रवः) मुंगसासारख्या रंगाचे आहेत, ते (सौम्याः) सोमदेवतामय असून जे (श्‍वेताः) पांढर्‍या रंगाचे आहेत, ते (वायव्याः) वायुदेवतामय आहेत, असे जाणावे. जे पशु (अविज्ञाताः) काही विशिष्ट चिन्ह असणारे आहेत, त्यांना (अदित्यै) कधी नाश न होणार्‍या उत्पति रूप प्रक्रियेचे आहेत, असे जाणावे. (??, उत्पत्ती ही क्रिया जगात होत असल्यामुळे ती परंपरेने अविनाशी आहे) (सरूपाः) जे पशू एकसारख्या रंग-रूपाचे आहेत, त्यांना (धात्रे) धारण करणार्‍या बा जीवन देणार्‍या वायूसाठी वा त्या गुणांचे आहेत, असे जाणावे. (वत्सतर्यः) जी लहान-लहान वासरें आहेत, ते (देवानाम्) सूर्य आदी लोकांचे रक्षण करणारी वा त्या सहायक आहेत, असे जाणावे ॥9॥
Essence
भावार्थ - जे पशू नांगरणे आदी कामे करतात, ते अग्नीप्रमाणे आहेत, जे औषधीसम गुण धारण करतात वा जपून ठेवतात (ज्यांच्या अंगी रोगनिवारक गुण आहेत) ते वायूप्रमाणे किरणांप्रमाणे विद्यमान तेजोमय पदार्थ आहेत, त्यां पदार्थांचा आणि पशूंचा योग्य त्या कामाच्या पूर्ततेसाठी उपयोग करावा. ॥9॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -