Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 5

40 Mantra
24/5
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृद् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
शि॒ल्पा वै॑श्वदे॒व्यो रोहि॑ण्य॒स्त्र्यव॑यो वा॒चेऽवि॑ज्ञाता॒ऽअदि॑त्यै॒ सरू॑पा धा॒त्रे व॑त्सत॒र्यो दे॒वानां॒ पत्नी॑भ्यः॥५॥

शि॒ल्पाः। वै॒श्वदे॒व्य] इति॑ वैश्वऽदे॒व्यः᳕। रोहि॑ण्यः। त्र्यव॑य॒ इति॑ त्रिऽअव॑यः। वा॒चे। अवि॑ज्ञाता॒ इत्यवि॑ऽज्ञाताः। अदि॑त्यै। सरू॑पा॒ इति॑ सऽरू॑पाः। धा॒त्रे। व॒त्स॒त॒र्यः᳖। दे॒वाना॑म्। पत्नी॑भ्यः ॥५ ॥

Mantra without Swara
शिल्पा वैश्वदेव्यो रोहिण्यस्त्र्यवयो वाचेविज्ञाताऽअदित्यै सरूपा धात्रे वत्सतर्या देवानाम्पत्नीभ्यः ॥

शिल्पाः। वैश्वदेव्य] इति वैश्वऽदेव्यः। रोहिण्यः। त्र्यवय इति त्रिऽअवयः। वाचे। अविज्ञाता इत्यविऽज्ञाताः। अदित्यै। सरूपा इति सऽरूपाः। धात्रे। वत्सतर्यः। देवानाम्। पत्नीभ्यः॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (शिल्पा) ज्या सुंदर ते रूपाच्या आणि शिल्प (कृषी, व्यापार, कला आदी) कार्यांची सिद्धी करणार्‍या (वैश्‍वदेव्यः) विश्‍वेदेवमयी (वाचे) पाणीसाठी (तुम्ही पालन करा. सुंदर वाणी सर्वकार्य साधिका असते) (रोहिण्यः) खालून वर जाणार्‍या (वा पालकाचा उत्कर्ष घडवून आणणार्‍या) (त्र्यवयः) तीन प्रकारच्या मेंढरें असतात, त्यांचे (अदित्यै) पृथ्वीसाठी (बालन करा) (अविज्ञाताः) विशेषत्वाने चांगली पण अविज्ञात अशा मेंढी आदी पशूचे(धात्रे) धारण-पालणादीसाठी () (स्वरूपाः) एकसारखे रूप असणार्‍या (देवानाम्) दिव्यगुणधारक विद्वानांच्या (पत्नीभ्यः) पत्नीकरिता (वत्सतर्यः) अति लहान वय असलेले वासरू वा पिलें (यांची व्यवस्था करा. बुद्धिमतील व्यवहार कुशल स्त्रियांना लहान-पिलें द्या, म्हणजे त्या त्यांचे लालन-पालन करतील.) हे वरील सर्व माहिती तुम्ही नीट जाणून घ्या. ॥5॥
Essence
भावार्थ - जर सर्व विद्वान, वैज्ञानिक वा तंत्रज्ञजन आपल्या शिल्पविद्येद्वारे अनेक मान आदी वाहनें तयार करतील आणि पशूपालन करून त्यांच्यापासून योग्य लाभ घेतील, तर ते अवश्य धनवान होतील. ॥5॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -