Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 29

40 Mantra
24/29
Devata- प्रजापत्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
प्र॒जाप॑तये॒ पुरु॑षान् ह॒स्तिन॒ऽआ ल॑भते वा॒चे प्लुषीँ॒श्चक्षु॑षे म॒शका॒ञ्छ्रोत्रा॑य भृङ्गाः॑॥२९॥

प्र॒जा॑पतय॒ इति॑ प्र॒जाऽप॑तये। पुरु॑षान्। ह॒स्तिनः॑। आ। ल॒भ॒ते॒। वा॒चे। प्लुषी॑न्। चक्षु॑षे। म॒शका॑न्। श्रोत्रा॑य। भृङ्गाः॑। २९ ॥

Mantra without Swara
प्रजापतये पुरुषान्हस्तिनऽआलभते वाचे प्लुषीँश्चक्षुषे मशकाञ्छ्रोत्राय भृङ्गाः ॥

प्रजापतय इति प्रजाऽपतये। पुरुषान्। हस्तिनः। आ। लभते। वाचे। प्लुषीन्। चक्षुषे। मशकान्। श्रोत्राय। भृङ्गाः।२९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ – जो मनुष्य (प्रजापतेय) प्रजापालक राजा करिता (पुरूषान्) (सेना, शासन, आदी विभागासाठी आवश्यक राजकर्मचारी) माणसें आणि (हस्तिनः) हत्ती आणतो (तो स्वतः आणि राजा बलशाली होतो) तसेच जो (वाचे) वाणीसाठी (प्लुषन्) (प्लुषि) नामक जीवांना आणि (चक्षुषे) नेत्रासाठी (मशकान्) डांस आदी कीटके तसेच (श्रोत्राय) कानासाठी (भृङ्गाः) भ्रमर (आ, लभते) प्राप्त करतो (नेत्रांमधे पाहण्याची शक्ती इतकी वाढवितो की लहान-लहान कीटपतंगही दृष्टीस पडणे आणि कानांना भ्रमराचे गुंजन ऐकण्याची शक्ती यावी) हा आशय इथे अभिप्रेत वाटतो) ॥29॥
Essence
भावार्थ - हे राजा प्रजारक्षणासाठी चतरंगिणी म्हणजे चार ही दिशांपासून शत्रूला दूर ठेवणारे सैन्य जवळ बाळगतो आणि जितेंद्रिय राहून सदाचरण करतात, तो राजा व ती माणसें धनवान आणि कांतिमान होतात. ॥29॥
Subject
पुनश्‍च, त्याचविषयी -