Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 28

40 Mantra
24/28
Devata- ईशानादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
ईशा॑नाय॒ त्वा॒ पर॑स्वत॒ऽआ ल॑भते मि॒त्राय॑ गौ॒रान् वरु॑णाय महि॒षान् बृह॒स्पत॑ये गव॒याँस्त्वष्ट्र॒ उष्ट्रा॑न्॥२८॥

ईशा॑नाय। त्वा॒। पर॑स्वतः। आ। ल॒भ॒ते॒। मि॒त्राय॑। गौ॒रान्। वरु॑णाय। म॒हि॒षान्। बृह॒स्पत॑ये। ग॒व॒यान्। त्वष्ट्रे॑। उष्ट्रा॑न् ॥२८ ॥

Mantra without Swara
ईशानाय परस्वतऽआलभते मित्राय गौरान्वरुणाय महिषान्बृहस्पतये गवयाँस्त्वष्ट्रऽउष्ट्रान् ॥

ईशानाय। त्वा। परस्वतः। आ। लभते। मित्राय। गौरान्। वरुणाय। महिषान्। बृहस्पतये। गवयान्। त्वष्ट्रे। उष्ट्रान्॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा, जो माणूस (ईशानाय) समर्थ वा ऐश्यर्यवान बलवान मनुष्याच्या मदतीसाठी (त्वा) आपणांकडे (येतो त्याला आपण सहाय्य द्या) तसेच जो (परस्वतः) सरस्वत नामक विशेष प्रकारच्या हरणाचे पालन करतो आणि (मित्राय) मित्रासाठी (गौरान्) गौरवर्ण भृगांचे पालन करतो (तो त्याच्यापासून योग्य लाभ घेतो) या शिवाय जो (वरूणाय) अतिश्रेष्ठ मनुष्यासाठी (महिषान्) म्हशी वा रेड्यांचे पालन करतो, (बृहस्पतये) बृहस्पती अर्थात महात्माजनांचे रक्षक असलेल्या मनुष्यासाठी (गवयान्) नीळगायी पाळतो आणि (त्वष्ट्रे) त्वष्टा अर्थात जो पदार्थ विद्या (भौतिकशास्त्र) द्वारा पदार्थ सूक्ष्म करतो, त्या मनुष्यासाठी (उष्ट्रान्) उंट (आ, लभते) प्राप्त करतो, त्या पशुपालक, सर्वोपकारक मनुष्याप्रमाणे, हे राजा, वा हे मनुष्यानो, तुम्हीही तसे करा. कारण तुम्हीही त्याच्याप्रमाणे धनधान्यवान व्हाल ॥28॥
Essence
भावार्थ - जे पशूंपासून यथायोग्य लाभ होतात, ते समर्थ म्हणजे ऐश्यर्ववान, बलवान होतात. ॥28॥
Subject
पुढील मंत्रात तोच विषय सांगितलेला आहे -