Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 15

40 Mantra
24/15
Devata- इन्द्रादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- ऋषभः
Mantra with Swara
उ॒क्ताः स॑ञ्च॒राऽएता॑ऽऐन्द्रा॒ग्नाः कृ॒ष्णा वा॑रु॒णाः पृश्न॑यो मारु॒ताः का॒यास्तू॑प॒राः॥१५॥

उ॒क्ताः। सं॒च॒रा इति॑ सम्ऽच॒राः। एताः॑। ऐ॒न्द्रा॒ग्नाः। कृ॒ष्णाः। वा॒रु॒णाः। पृश्न॑यः। मा॒रु॒ताः। का॒याः। तू॒प॒राः ॥१५ ॥

Mantra without Swara
उक्ताः सञ्चराऽएताऽऐन्द्राग्नाः कृष्णाः वारुणाः पृश्नयो मारुताः कायास्तूपराः ॥

उक्ताः। संचरा इति सम्ऽचराः। एताः। ऐन्द्राग्नाः। कृष्णाः। वारुणाः। पृश्नयः। मारुताः। कापाः। तूपराः॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, तुम्ही हे जाणून घ्यावी (एताः) हे जे (उक्ताः) वर सांगितलेले (संचराः) चांगल्याप्रकारे भूमीवर चालणारे (हरीण, हत्ती, कोल्हा आदी) पशु आहेत, ते (ऐन्द्राग्नाः) इन्द्र आणि अग्नीदेवतामय आहेत. जे (कृष्णाः) (वाहन, नांगर आदी) ओढणारे तसेच शेत नांगरणारे बैल आदी पशू आहेत, ते (वारूणाः) वरूणदेवतामय असतात आणि जे (पृश्‍नयः) चित्रविचित्र चिन्हयुक्त अंगाचे आहेत, त्या पशूंना (मारुताः) मनुष्या सारख्या स्वभावाचे जारा. तसेच जे पशू (तूपरः) हिंसक स्वभावाचे आहेत, त्यांना हे मनुष्यांनो, तुम्ही (कायाः) प्रजापतीदेवतामय जाणा. ॥15॥
Essence
भावार्थ - वेगवेगळ्या प्रदेशातून वा विवधि देश-क्षेत्रातून येणारे वा जाणारे पशू आदी प्राणी आहेत, त्यांच्यापासून मनुष्यांनी यथोचितपणे लाभ घेतले पाहिजेत. ॥15॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -